Category: राज्य

एकच मिशन जुनी पेन्शन’साठी संघटना आक्रमक.

 संप आणखी तीव्र करण्याचे मध्यवर्ती संघटनेचे आवाहन  संपामध्ये कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लातूर,दि.14( प्रतिनिधी) – जिल्ह्यातील शासकीय-निम शासकीय आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी…

शेतकरी हितासाठी हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी.

माजी मंत्री आ. निलंगेकरांनी सभागृहात केली मागणी लातूर (प्रतिनिधी) – लातूर जिल्हयासह राज्यभरात यंदा हरभरा पिकाचे उत्तपादन मोठ्या प्रमाणात झालेले आहे. मात्र नाफेडच्यावतीने सुरु करण्यात आलेले हरभरा हमी भाव खरेदी…

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून  दोन गरजू रुग्णांना एक लाख साठ हजारांची आर्थिक मदत.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मराठवाडा सहसमन्वयक सोमनाथ जाधव यांच्या पाठपुराव्याला यश लातूर ( प्रतिनिधी ) : शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मराठवाडा सहसमन्वयक सोमनाथ जाधव यांच्या पाठपुराव्याने दोन गरजू रुग्णांना मुख्यमंत्री…

बीड जिल्ह्याला मिळाल्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी नूतन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे

एक उत्तम प्रशासकीय महिला सनदी अधिकारीबीड( प्रतिनिधी) जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची बदली झाली असून,त्यांच्या जागी औरंगाबाद सिडको मुख्य प्रशासकीय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांची नियुक्ती झाली आहे. दीपा मुधोळ-मुंडे बीड जिल्ह्याच्या…

रितेश धोत्रे ठरला लातूर आयएमएथॉन हाफ मॅराथॉनचा विजेता 

लातूर ( प्रतिनिधी )- लातूर आयएमएच्या वतीने रविवारी लातुरात आयोजित करण्यात आलेल्या विश्व सुपर मार्केट आयएमए हाफ मॅराथॉन स्पर्धेचे विजेतेपद रितेश धोत्रे नामक युवकाने पटकावले. रितेशने २१ किलोमीटर्सचे अंतर अवघ्या…

लातूर जिल्ह्यातल्या पात्र लाभार्थीना घरकुलाचा लाभ द्या ! खासदार सुधाकर शृंगारे यांची लोकसभेत मागणी

लातूर-( प्रतिनिधी ) लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील हजारो नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी ऑनलाईन अर्ज केले होते,मात्र तांत्रिक अडचणीमुळे अनेक गरजू नागरिकांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाही…

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची मतदान केंद्रांना भेट.

लातूर(प्रतिनिधी )- छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज सोमवार दि. 30 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणूकीसाठी भाजपा महायुतीच्या वतीने प्रा. किरण पाटील निवडणूक लढवीत आहेत.…

मीच उमेदवार समजून कालिदास माने यांना मतदान करा, प्रकाश आंबेडकर.

लातूर -( प्रतिनिधी) औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक लढवत असलेले उमेदवार माने कालिदास हे मीच समजून त्यांना मतदान करा व निवडून आणा, असे आवाहन प्रकाश…

शिक्षकांवर अन्‍याय करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मत मागण्‍याचा नैतिक अधिकार नाही- पालकमंत्री गिरीष महाजन.

किरण पाटील यांच्‍या प्रचारार्थ मेळाव्‍यात घणाघाती टि‍का. लातूर( प्रतिनिधी)- ज्ञानदान होणाऱ्या पवित्र शिक्षण क्षेत्राचा वापर केवळ राजकारणासाठी कॉग्रेस आणि राष्‍ट्रवादी केला आहे. गुरूजनांना शिक्षण सेवक हे पद कॉंग्रेस राष्‍ट्रवादीनेच दिलेले…

एक्झाम वारीयर्स” विद्यार्थी पालकांसाठी कानमंत्र ठरेल-खासदार सुधाकर शृंगारे        खासदार सुधाकर शृंगारे यांचा “परीक्षा पे चर्चा” उपक्रमात सहभाग.

लातुर-( प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील नव युवकांना समर्पित केलेले "एक्झाम वारियर्स" हे पुस्तक देशातील विद्यार्थ्यांना आणि पालकांना नवा कानमंत्र देणारे ठरणार आहे,परीक्षेचा तणाव बाजूला सारून परीक्षेला कोणत्या पद्धतीने…

Translate »
error: Content is protected !!