Category: गुन्हा

27 लाख 80 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त.

सहाय्यक आयुक्त कार्यालय, लातूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी श्री. विठ्ठल लोंढे यांचे तक्रारीवरून पोलीस ठाणे अहमदपूर येथे प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैद्य साठवणूक करून विक्री व्यवसाय करणारे इसम नामे…

दारूच्या नशेत हातात टाका गावात करत होते मस्ती, त्यांचा माज उतरवणारा भादा पोलीस एकच हस्ती.

दारूच्या नशेत झिंग होऊन मौजे टाका गावात दहशत निर्माण करणाऱ्या03 तरुणांना धारदार शस्त्रासह रात्री अटक. भादा ( दिपक पाटील ) दि.16/11/2022 रोजी राञी 9.15 वाजता मौजे टाका ग्रामपंचायत समोर काही…

देशी दारू व वाहनासह 04 लाख 77 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.

उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनची कामगिरी. 1)संदीप वैजनाथ शिंदे वय 27 वर्ष राहणार लोहारा तालुका उदगीर. 2) प्रशांत काशिनाथ पाटील राहणार तीवटघ्याळ पाटी,उदगीर. यां चे विरोधात पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे…

उदगीर तहसील विभागातील कारकून प्रशांतला सुटेना पैशाचा हाव मग लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने टाकला त्याच्यावर डाव.

उदगीर ( दिपक पाटील ) : उदगीर चे तहसीलदार हे जनसामान्यात ओळखले जाणारे अधिकारी असले तरी दुय्यम अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी महसूल विभागाची नाचक्की कशी होईल हे काहींनी ठरविले आहे…

रेणापूर गुटखा प्रकरणी कर्मचाऱ्यांचीच हात की सफाई चोवीस बॅगा गुटखा लंपास.

लंपास करणारा तो झारीतील शुक्राचार्य कोण ? रेणापूर( प्रतिनिधी ) लातूर-ते पानगाव रेणापूर मार्गे जात असलेल्या कंटेनरमधुन तब्बल एक्कीवीस लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात रेणापूर पोलिसांना यश आले होते .…

मोबाईल व मोटारसायकल सह 5 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. शिवाजी नगर पोलिसांची दमदार कामगिरी.

1) प्रफुल प्रकाश पवार,वय 23 वर्ष, राहणार गिरवलकर नगर, लातूर. 2) विशाल विष्णू जाधव, वय 26 वर्ष, राहणार पंचवटी नगर,लातूर. 3) महेश नामदेवराव नरहारे, वय 20 वर्ष, राहणार महाळग्रा, तालुका…

घरफोडीतील आरोपींकडून, चोरीस गेलेली रोख रक्कम 3 लाख 12 हजार व पाच मोबाईल असा एकूण 3 लाख 65 हजार रुपयाचा मुद्देमाला जप्त.

विवेकानंद चौक पोलिसांची दमदार कामगिरी लातूर ( प्रतिनिधी) दिनांक 24/10/2022 रोजी पोलीस ठाणे विवेकानंद हद्दीतील आयोध्या कॉलनी येथील एका घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन कपाटात…

नवीन पोलीस अधीक्षक येताच, सहाय्यक पोलीस निरीक्षक डमाळेंना आली जाग कोराळवाडी ची हातभट्टीवर धाड मारणे त्याचाच एक भाग.

हातभट्टी दारू तयार करणाऱ्यां ठिकाणावर छापा,01 लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त, 06 गुन्हे दाखल, कासारशिरशी पोलिसांची ची कारवाई. निलंगा – ( प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्याचा कार्यभार…

घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.

1)विजय बब्रू भोसले,वय 24 वर्ष,राहणार घाटशीळ रोड, पाण्याच्या टाकीजवळ, तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद. 2) शिवमणी संतोष भोसले, वय 20 वर्ष, राहणार जनवडा बिदर कर्नाटक, सध्या राहणार निलंगा 3) अजय व्यंकट शिंदे,…

दमदाटी करून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून घेऊन जाणाऱ्या 2 आरोपींना अटक

1) पवन सिद्धेश्वर कांबळे ,वय 23 वर्ष, राहणार इंदिरा नगर, लातूर. 2) विशाल गौतम जोगदंड, वय 19 वर्ष, राहणार बस्तापुर नगर, लातूर. असे असल्याचे सांगितले.त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ओप्पो…

Translate »
error: Content is protected !!