पोलीस उपाधीक्षक विशेष पथक हे जेव्हा पकडतात चोरीच्या गाड्या कारण ते ओळखत असतात चोरांच्या नाड्या विशेष पथकाने लावला १९ चोरीच्या गाड्या चा तपास झक्कास तब्बल ११ लाख पंधरा हजार रुपंयाच्या दुचाकी गाड्या जप्त व दोन आरोपी गजाआड
लातूर :- दिनांक १९ { दिपक पाटील} : मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपीला पोलीस उपअधीक्षक यांच्या विशेष पथकातील कर्मचाऱ्यांनी राजे शिवाजी नगर ( वसवाडी ) लातूर येथे सापळा लावून अविनाश…
