Month: March 2023

एकच मिशन जुनी पेन्शन’साठी संघटना आक्रमक.

 संप आणखी तीव्र करण्याचे मध्यवर्ती संघटनेचे आवाहन  संपामध्ये कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लातूर,दि.14( प्रतिनिधी) – जिल्ह्यातील शासकीय-निम शासकीय आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी…

शेतकरी हितासाठी हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी.

माजी मंत्री आ. निलंगेकरांनी सभागृहात केली मागणी लातूर (प्रतिनिधी) – लातूर जिल्हयासह राज्यभरात यंदा हरभरा पिकाचे उत्तपादन मोठ्या प्रमाणात झालेले आहे. मात्र नाफेडच्यावतीने सुरु करण्यात आलेले हरभरा हमी भाव खरेदी…

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून  दोन गरजू रुग्णांना एक लाख साठ हजारांची आर्थिक मदत.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मराठवाडा सहसमन्वयक सोमनाथ जाधव यांच्या पाठपुराव्याला यश लातूर ( प्रतिनिधी ) : शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मराठवाडा सहसमन्वयक सोमनाथ जाधव यांच्या पाठपुराव्याने दोन गरजू रुग्णांना मुख्यमंत्री…

मारहाण करून मोबाईल पळविणाऱ्या जबरीचोरी मधील आरोपीला मुद्देमालासह अटक.

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.. एक चोरीचा गुन्हे उघडकीस 1,15,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.. 1) सुदर्शन अविनाश चव्हाण वय 23 वर्ष राहणार सोमनाथपूर तालुका उदगीर जिल्हा लातूर 2) उदय विजय गिरी वय…

“किडनी” आजार जीवघेणा असला तरी; वेळेत योग्य उपचार घेतल्यास तो पूर्णतः बरा होतो.

“ लातूर(प्रतिनिधी) माणसाचे शरीर जरीकरीता असंख्य घटक-अवयवांनी बनलेले असले तरी, वैज्ञानिक दृष्टिकोनातून शरीर व्यवस्थेचा एकंदरीत विचार केला असता आपल्या शरीरात हृदयानंतर सर्वात महत्त्वाचा घटक जर कोणता आहे तर तो “किडनी”…….!…

पुण्याचा सुहास घोडके ठरला सिद्धेश्वर केसरी, तर मनपाचे ५१ तोळ्याचे चांदीचे कडे गणेश काळे ला

दीपक सगरे यांना स्व.सुधाकरराव कोकाटे यांच्या स्मरणार्थ चांदीचे कडे स्व. ज्ञानोबा गोपे यांच्या स्मरणार्थ पंकज पवार यांना २१ तोळे चांदीचे कडे लातूर(प्रतिनिधी) ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा…

मारहाण करून लुटमार करणाऱ्या आरोपींना चोरलेल्या मुद्देमाल व हत्यारासह अटक.

. पोलीस ठाणे एमआयडीसीची कामगिरी.लातूर ( प्रतिनिधी ) दिनांक 01/03/2023 रोजी लातूर शहरातील एक तक्रारदाराने पोलीस ठाणे एमआयडीसी ला तक्रार दिली की, ते दिनांक 28/02/2023 रोजी रात्री 8 वाजण्याचे सुमारास…

आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची एमडीए शैक्षणिक संकुलास भेट.

विमा योजनेचे कौतूकलातूर(प्रतिनिधी) माजीमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी कोळपा येथील एमडीए शैक्षणिक संकुलास भेट देऊन तेथे चालणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली.संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विमा योजनेचे त्यांनी…

मराठवाडा रेल्वे कोच कारखाण्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात.

पहिल्या टप्प्यात लातूरमध्ये होणार 1920 कोचची निर्मिती लातूर-(प्रतिनिधी ) मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याला सुरुवात करण्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया देखील आता अंतिम टप्प्यात आली आहे . भारत…

मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये नवीन नियुक्तीची कर्मचाऱ्यांना संधी.

खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पाठपुराव्याला यश लातूर-(प्रतिनिधी ) मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यामधील अभियांत्रिकी विभागात १८१ जागा भरण्यात येणार आहेत , विशेष म्हणजे या जागा ह्या देशातल्या विविध भागात रेल्वेमध्ये कार्यरत…

Translate »
error: Content is protected !!