Spread the love

.
किनगाव (प्रतिनिधी) अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे किनगाव पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकून स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना देशी दारू विक्री करणाऱ्या अहमद खादरकासार शेख यांच्या जवळ राहते घरी 180 एम. एल च्या 70 बाटल्या प्रत्येकी किंमत 80 रू प्रमाणे एकूण 5600रू माल जप्त करण्यात आला.याप्रकरणी किनगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!