
किनगाव (प्रतिनिधी) कोष्टगाव येथील प्रदीप व्यंकटराव मुंडे यांच्या शेतातील दोन चंदनाची झाडे अंदाजे किंमत २हजार रुपये किंमतीचे अज्ञात व्यक्तींनी चोरून नेले आहेत.फिर्यादी व्यंकट मुंडे यांच्या माहिती नुसार किनगाव पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पलमटे करत आहेत.
