Spread the love

.
किनगाव (प्रतिनिधी) येथील जय शिवा गणेश मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित किनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड,सिरसाठ, महाके आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन पोलीस प्रशासनातील अधिकारी,
कर्मचारी व युवक मित्रांनी रक्तदान शिबिरास उतस्फूर्त प्रतिसाद दिला..गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!