Spread the love


किनगाव (प्रतिनिधी) अहमदपूर तालुक्यातील दगडवाडी गावचे सुपुत्र बाबुराव रामराव मुंडे हे 29 वर्ष सीमा सुरक्षा दलात राहून भारत मातेचे रक्षण करून सेवानिवृत्त झाले, त्यानिमत्त गावकऱ्यांच्या वतीने मिरवणूक काढून त्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!