रितेश धोत्रे ठरला लातूर आयएमएथॉन हाफ मॅराथॉनचा विजेता
लातूर ( प्रतिनिधी )- लातूर आयएमएच्या वतीने रविवारी लातुरात आयोजित करण्यात आलेल्या विश्व सुपर मार्केट आयएमए हाफ मॅराथॉन स्पर्धेचे विजेतेपद रितेश धोत्रे नामक युवकाने पटकावले. रितेशने २१ किलोमीटर्सचे अंतर अवघ्या…
