Tag: MarathiNews

लातूर मतदारसंघात परिवर्तन घडविण्यासाठी शक्ती द्या,डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आव्हान.

लातूर(प्रतिनिधी) गेल्या कांही वर्षात लातुरचा विकास खुंटला आहे.शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात नावलौकिक असणारे लातूर मागे पडत आहे. इतर शहरांच्या बरोबरीने लातूरचा विकास करण्यासाठी परिवर्तनाची गरज असून त्यासाठी महायुतीला साथ द्या,असे…

मोटरसायकल चोर सापडला , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.7 मोटरसायकल सह, चार आरोपी अटक.

लातूर (प्रतिनिधी) पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे पथक माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 28/10/2024 रोजी पथकाला माहिती मिळाली की, औसा तालुक्यातील भादा…

स्थानिक गुन्हे शाखेचा अवैध धंद्यावर कारवाई चा दणका.

वाहनासह अकरा लाख बहात्तर हजाराचा, गुटखा व तंबाखू जप्त. 1) बिलाल महताबसाब तांबोळी वय 26 वर्ष राहणार रेणापूर. लातूर (प्रतिनिधी) दिनांक 24/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास खात्रीशीर माहिती…

अपहरन प्रकरणातील आरोपींना दहा तासाचे आत ताब्यात घेवून मुलाची सुटका.

गांधी चौक पोलीसांची झकास कामगिरी लातूर (प्रतिनिधी) 22/10/2024 रोजी तक्रारदाराने फिर्याद दिली की, त्याचे मुलास दिनांक 22/10/2024 रोजी सकाळी 10:00 वा. सुमारास मांजरा आर्युवेदीक महाविद्यालय समोर, गांधी मार्केट, लातूर येथून…

स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई १ पिस्टल, २ जिवंत काडतुस व मॅग्झीनसह आरोपी अटक.

स्थानिक गुन्हे शाखा लातूर च्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे एका इसमांकडून ०१, पिस्टल ०२ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेकडून शस्त्र जप्तीची ही…

बँक आणि सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक , स्थानिक गुन्हेची कामगिरी.

खुणाच्या गुन्ह्यातील 4 आरोपींसह, 2 पिस्टल,17 जीवंत काडतुसे, 1 खंजर ताब्यात. निलंगा (प्रतिनिधी)स्थानिक गुन्हे शाखा लातूर येथील पथक निलंगा भागात गस्तीवर असताना काही संशयित इसम हत्यारा सह दरोडा टाकण्याच्या तयारीत…

देशहितासाठी लातूरकरांची कायमच साथ ,भाजपाचे केंद्रीय महामंत्री विनोदजी तावडे.

चाकूर(प्रतिनिधी) 370 कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. पाचशे वर्षांपासून प्रलंबित असलेला अयोध्येतील श्रीराम मंदिराचा विषय मार्गी लावत भव्य मंदिराची उभारणी केली. जगात लोकप्रिय असलेले यशस्वी…

मोदी सरकारच्या कार्यकाळात देशात गरीब कल्याणाचे काम : अरविंद पाटील निलंगेकर

शिरुर अनंतपाळ(प्रतिनिधी) मागील दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात गरीबांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात आल्या. यातून गरिबी हटविण्यासाठी केंद्र सरकारची कटिबध्दता दिसून आल्याचे मत युवा नेते अरविंद…

बसवकल्याणमध्ये ४४ व्या अनुभव मंटप उत्सवाचे आयोजन. डॉ. बसवलिंग पट्टदेवरू 

लातूर (प्रतिनिधी) लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर आणि समकालीन शरणांची कायकभूमी, कर्मभूमी असलेल्या बसवकल्याणमध्ये येत्या दि. २५ व २६ नोव्हेंबर २०२३ रोजी ४४ व्या अनुभव मंटप उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची…

Translate »
error: Content is protected !!