Tag: Latur

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती क्षेत्रासाठी जाहीर केलेले महत्वाचे निर्णय

विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर १) अतिवृष्टीमुळे (६५ मिमि पेक्षा जास्त) झालेली नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र, आजपर्यंत सततची मागणी लक्षात घेता, सततच्या पावसामुळे ३३ टक्के पेक्षा जास्त…

जनावरे चोरणारी आंतरराज्य टोळीचा 9 तास, 350 किलोमीटर पाठलाग करून आरोपींना अटक

अशा एकूण आठ चोरट्यांना त्यांनी चोरलेल्या मुद्देमाल व वाहनासह पोलीस स्टेशन अहमदपूर येथे आणून त्यांच्याकडे सविस्तर विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे 1) फक्रुद्दीन अब्दुल रहीम,वय 32 वर्ष, राहणार उठावल,…

वीर नायक मच्छिंद्रनाथ नामदेवराव चापोलीकर यांना जानवळ येथे साश्रु नयनांनी अखेरचा निरोप.

लातूर पोलिसांकडून मानवंदना लातूर दि. 21 ( प्रतिनिधी ) जानवळ येथील सुपुत्र वीर जवान मच्छिंद्रनाथ नामदेवराव चापोलीकर यांना हजारो लोकांनी साश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला.यावेळी लातूर पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली.यावेळी…

लातूर मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हमरस्त्यावरील पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचा अभिनव प्रयोग कौतुकास्पद.

लातूर,दि.20 (प्रतिनिधी) :- सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रायोगिक तत्वावर हमरस्त्यावरले पाणी एकत्र करून ते जमिनीत मुरविण्याचे शास्त्रशुद्ध काम केले आहे ते अधिक मोठ्या प्रमाणावर करावे जेणे करून राज्याला आणि देशाला पथदर्शक…

राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 लातूर जिल्ह्यात 5 हजार 640 विद्यार्थी परीक्षा देणार

शहरात 13 उपकेंद्रावर होणार परीक्षा, 400 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती लातूर,दि.19 (प्रतिनिधी):- जिल्ह्यात राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 जिल्ह्यातील 13 उपकेंद्रावर होणार असून या परीक्षेसाठी 5 हजार 640 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासाठी…

चाकूर तालुक्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम आहेत म्हणे कारभारी अवैध धंद्याविरूद्ध दादागिरी करत मारहाण ही करतात भारी

चाकूर : ( प्रतिनिधी) आपल्या कडे एक म्हण प्रचलित आहे, कावळा केला कारभारी —– आणला दरबारी अशीच एक घटना घडली आहे , रेणापूर तालुक्यातील एक धक्कादायक बातमी समोर आली. सहाय्यक…

गणेशोत्सव साजरा करतांना गणेश मंडळांनी कायद्याचे पालन करुन शांतता,समन्वय व सहकार्याने उत्साहात साजरा करु या,पोलीस अधीक्षक निखील पिंगळे

गणेशोत्सव -2022 शांतता समितीची आढावा बैठक संपन्न लातूर दि. 18 (प्रतिनिधी): लातूर जिल्ह्याला आगळा-वेगळा असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. तो वारसा आणि संस्कृती आपण टिकवलेलीच आहे, ती गणेशोत्सवामध्येही कायम ठेवणार…

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींना 52 लाख 53 हजार रुपयाच्या मुद्देमालासह 7 आरोपींना अटक.

1) लखन उर्फ अमरदीप दशरथ जोगदंड, वय 29 वर्ष, राहणार साठे नगर,परळी वेस अंबाजोगाई सध्या राहणार काळेवाडी, थेरगाव गावठाण, चांदणी चौक, बापूजी बुवा मंदिराजवळ, पिंपरी चिंचवड, पुणे. 2)किशोर उर्फ पप्पू…

७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एस.टी.मधून मोफत प्रवास.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुपटीने मदत करणार दहीहंडी पथकातील गोविंदांना १० लाखाचे विमा संरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुंबई, ( प्रतिनिधी) दि.१६ : नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीने मदत करण्यात…

चोरीस गेलेले सोन्याच्या दागिनेसह एकूण 14 लाख 67 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.पोलीस ठाणे मुरुडच्या पोलिसांची दमदार कामगिरी

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक. मुरूड( प्रतिनिधी) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, मुरुड येथील एक सोन्या चांदीचे व्यापारी दिनांक.23/07/2022 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ज्वेलर्सच्या दुकानातील कारागिराला दुकानात बसवून…

Translate »
error: Content is protected !!