चाकूर एमआयडीसीसाठी लवकरच भूसंपादन -चाकूर एमआयडीसी साठी कोट्यवधींचा निधी.
खासदार सुधाकर शृंगारे यांची माहिती —लातूर -( प्रतिनिधी ) लातूर जिल्ह्यातल्या चाकूर येथे नव्याने मंजुरी देण्यात आलेल्या एमआयडीसीसाठी लवकरच भूसंपादनाची कार्यवाही सुरुवात करण्यात येणार आहे . या संदर्भात मुंबई येथील…
