Tag: DspNews

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिता चव्हाण यांची लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट.

या प्रसंगी मा. संगीता चव्हाण मॅडम यांच्या हस्ते पिंक पेटी चे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभाग्रहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीस पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे…

परिविक्षाधीन अधीक्षक श्री. अभयसिंह देशमुख यांचा जुगाराच्या अड्ड्यावर छापा .

जुगारचे साहित्य,रोख रक्कम असा एकूण 2 लाख 27 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत. 20 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. वाढवणा ( प्रतिनिधी) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे…

जुळा भाऊ असल्याचा घेतला गैरफायदा, वहिनीवरच केला बलात्कार.

चौघांवर गुन्हा दाखल जुळ्या तरुणांना अटकलातूर ( प्रतिनिधी ) जुळ्या भावांमध्ये कमालीचे साम्य असल्याचा फायदा घेत नवीन लग्न होवून घरी आलेल्या भावाच्या पत्नीवर सहा महिने दोघांनीही अत्याचार केल्याचाविचित्र प्रकार लातुरात…

उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाची कामगिरी चोरीच्या 4 मोटरसायकल सह 2 आरोपी अटक. 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

लातूर ( प्रतिनिधी ) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलिस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे विशेषता मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता निर्देशित केले होते.…

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, 03 गुन्हे उघडकीस,05 मोटरसायकल,03 मोबाईल असा एकूण 02 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. 03 आरोपी अटक.

पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषता मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते .त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत…

Translate »
error: Content is protected !!