डॉक्टरांची फसवणूक करणाऱ्या ऑनलाईन तोतया अधिकाऱ्यांच्या टोळीचा सुळसुळाट.
‘आमच्या दलातील जवानांच्या टेस्ट करायच्या आहेत सांगून डॉक्टरांची फसवणूक करणाऱ्या ऑनलाइन तोतया अधिकाऱ्यांच्या टोळीचा सुळसुळाट.
‘आमच्या दलातील जवानांच्या टेस्ट करायच्या आहेत सांगून डॉक्टरांची फसवणूक करणाऱ्या ऑनलाइन तोतया अधिकाऱ्यांच्या टोळीचा सुळसुळाट.
या प्रसंगी मा. संगीता चव्हाण मॅडम यांच्या हस्ते पिंक पेटी चे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभाग्रहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीस पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे…
जुगारचे साहित्य,रोख रक्कम असा एकूण 2 लाख 27 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत. 20 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. वाढवणा ( प्रतिनिधी) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे…
चौघांवर गुन्हा दाखल जुळ्या तरुणांना अटकलातूर ( प्रतिनिधी ) जुळ्या भावांमध्ये कमालीचे साम्य असल्याचा फायदा घेत नवीन लग्न होवून घरी आलेल्या भावाच्या पत्नीवर सहा महिने दोघांनीही अत्याचार केल्याचाविचित्र प्रकार लातुरात…
लातूर ( प्रतिनिधी ) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलिस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे विशेषता मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता निर्देशित केले होते.…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश 1 मे नंतर गाळप झालेल्या अतिरिक्त ऊस गाळपासाठी २०० रू प्रतिटन अनुदान
– गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नांदेड (प्रतिनिधी) दि. 14 :- नांदेड येथील वाढलेली लोकसंख्या आणि वाढते महानगर लक्षात घेता येथे पोलीस आयुक्तालयाची मागणी अनेक दिवसांपासून आहे. याबाबत प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन…
उमरगा : ( प्रतिनिधी) काठमांडू ( नेपाळ ) येथे होणाऱ्या साऊथ एशियन लाठी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी उस्मानाबादच्या लाठी संघाची निवड झाली आहे . २६ ते ३० मे या कालावधीत या स्पर्धा…
उपविभागीय पोलिस अधिकारी,लातूर शहर कार्यालयाच्या विशेष पथकाची कार्यवाही. 1) रमेश राठोड, राहणार कोळगाव तांडा तालुका रेनापुर यास रिंग रोड, लातूर येथील एका गॅरेजमधून ताब्यात घेऊन गुन्हा संदर्भाने विचारपूस केली तेव्हा…
संघटनेच्या अध्यक्ष सह चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल लातूर ( प्रतिनिधी) दिनांक 11/05/2022 रोजी एका तक्रारदाराने पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन तक्रार दिली की, त्यांच्या कनिष्ठ विद्यालयाचे अनुदान मूल्यांकन झाले असून सदरील…