Tag: LaturNews

दमदाटी करून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून घेऊन जाणाऱ्या 2 आरोपींना अटक. 08 मोबाईल फोनसह 1 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

पोलीस ठाणे गांधी चौक चे तपास पथक व चार्ली पोलीस पेट्रोलिंग पोलिसांची कामगिरी लातूर :- ( प्रतिनिधी ) याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 16/06/2022 रोजी पोलिस स्टेशन गांधी चौक…

पेट शॉप व डॉग ब्रिडिंग सेंटरनी नोंदणी केल्या शिवाय सेंटर सुरु ठेवू नये.

लातूर,दि.13 (प्रतिनिधी):- माहे ऑगस्ट 2020 मध्ये सर्व पेट शॉप व डॉग ब्रिडींग सेंटर यांना महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळामार्फत नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे आवश्यक होते. परंतु अद्याप पर्यंत बहुतांश पेट…

10 लाख 70 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त.10 व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल.

सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम व परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांची कारवाई. चाकूर ( प्रतिनिधी) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्यावर…

7 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. पोलीस उपअधीक्षक डॉ.दिनेशकुमार कोल्हे यांचे मार्गदर्शनात निलंगा पोलीसांची कारवाई.

चोरीच्या 19 मोटार सायकलसह एका आरोपीस अटक. लातूर जिल्ह्यातील पाच गुन्हे उघडकीस. 1)लक्ष्मण संजय सुर्यवंशी, वय 21 वर्ष, रा. तुगाव (हालसी) ता.हुलसुर जि.बिदर 2) एक विधी संघर्ष बालक 1) गुरनं.245/2018…

अज्ञात इसमाने केलेल्या खुनाचा उलगडा करुन आरेापीस केले गजाआड चाकूर पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी.

अनोळखी मयताची तात्काळ ओळख पटवुन, अज्ञात कारणासाठी चाकूर ( प्रतिनिधी) याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 25/04/2022 रोजी मौजे मोहनाळ येथील शेत गट नंबर 6 मधील बालाजी रामराव मुंडे यांचे…

डॉक्टरांची फसवणूक करणाऱ्या ऑनलाईन तोतया अधिकाऱ्यांच्या टोळीचा सुळसुळाट.

‘आमच्या दलातील जवानांच्या टेस्ट करायच्या आहेत सांगून डॉक्टरांची फसवणूक करणाऱ्या ऑनलाइन तोतया अधिकाऱ्यांच्या टोळीचा सुळसुळाट.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिता चव्हाण यांची लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट.

या प्रसंगी मा. संगीता चव्हाण मॅडम यांच्या हस्ते पिंक पेटी चे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभाग्रहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीस पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे…

परिविक्षाधीन अधीक्षक श्री. अभयसिंह देशमुख यांचा जुगाराच्या अड्ड्यावर छापा .

जुगारचे साहित्य,रोख रक्कम असा एकूण 2 लाख 27 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत. 20 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. वाढवणा ( प्रतिनिधी) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे…

जुळा भाऊ असल्याचा घेतला गैरफायदा, वहिनीवरच केला बलात्कार.

चौघांवर गुन्हा दाखल जुळ्या तरुणांना अटकलातूर ( प्रतिनिधी ) जुळ्या भावांमध्ये कमालीचे साम्य असल्याचा फायदा घेत नवीन लग्न होवून घरी आलेल्या भावाच्या पत्नीवर सहा महिने दोघांनीही अत्याचार केल्याचाविचित्र प्रकार लातुरात…

उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाची कामगिरी चोरीच्या 4 मोटरसायकल सह 2 आरोपी अटक. 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

लातूर ( प्रतिनिधी ) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलिस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे विशेषता मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता निर्देशित केले होते.…

Translate »
error: Content is protected !!