Tag: MarathiNews

सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्या नळदुर्ग हद्दीतून जात होता गुटखा, आरोपी फारुख अन्सारी व रोहित राठोड ची मग कशी होणार सुटका ?

नळदुर्ग ( श्रीकांत मटकीवाले) – थोडक्यात माहिती अशी की दि.18/03/2023 रोजी जळकोट येथे आठवडी बाजारात पेट्रोलिंग करण्यासाठी दुपारी 02/30 वाजण्याच्या सुमारास पवनकुमार अंधारे, सोबत पोलीस हवालदार शिंदे,पोलीस अंमलदार दांडेकर,सगर, बारकुल…

मालमत्ता धारकांवर वाढीव कराचा बोजा नाही.

२०१७-१८ च्या धोरणा नुसारच यावर्षीही कर आकारणी मनपाची माहिती लातूर(प्रतिनिधी)-२०१७-१८ यावर्षी महानगरपालिकेकडून शहरातील मालमत्तांची मोजणी करून कर आकारणी करण्यात आली होती.यावर्षीही त्याच दराने कर आकारणी करण्यात आलेली असून कुठलाही वाढीव…

१३ कोटी ९२ लाख रुपयांच्या विकास कामांचे, खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते भूमिपूजन.

लातूर-( प्रतिनिधी )केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील आठ गावांमध्ये नवीन पाणी पुरवठ्याच्या योजनेतील १३ कोटी ९२ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते करण्यात…

मॉडीफाय सायलेन्सर वापरणाऱ्या विरुद्ध वाहतूक नियंत्रण शाखेची विशेष मोहीम “माहिती द्या आणि डिस्काउंट कुपन मिळवा.

सदरची आस्थापना पुढील प्रमाणे- 1) सुखसागर फूड्स, गांधी चौक लातूर.2) हॉटेल भोज-अल्पोहार, हनुमान चौक, लातूर.3)गायत्री व्हेज, सुभाष चौक, लातूर.4) मार्तंड मिसळ, हत्ते कॉर्नर,लातूर.5) KFC केएफसी, अंबाजोगाई रोड,लातूर.6) वन अँड ओन्ली…

थकबाकीदारांच्या दुकानांना सील ; नळपट्टी थकवणाऱ्यांच्या जोडण्या तोडल्या.

लातूर महानगरपालिकेची कारवाई लातूर (प्रतिनिधी) – मालमत्ता कर व नळपट्टी न भरणाऱ्यांच्या विरोधात लातूर शहर महानगरपालिकेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.या अंतर्गत सोमवारी (दि.२० मार्च ) मालमत्ता कर थकवणाऱ्यांच्या दुकानास…

दरोडा टाकण्याचे तयारीत असलेल्या कुख्यात आरोपींना शस्त्रासह अटक.

पोलीस ठाणे विवेकानंद चौक ची कामगिरी.. 1) ईश्वर गजेंद्र कांबळे, वय 21 वर्ष, राहणार जयनगर, लातूर. 2) प्रफुल श्रीमंत गायकवाड, वय 27 वर्ष, राहणार सिद्धार्थ सोसायटी, लातूर. 3)महादेव अशोक पाटोळे,…

लातूर जिल्ह्यातील शेतपिकांच्या नुकसानीची पालकमंत्र्यांकडून तातडीने पाहणी.

गारपीट, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत- पालकमंत्री गिरीश महाजन ▪️शेतकऱ्यांच्या बांधावर जावून घेतली नुकसानीची माहिती▪️राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; भरीव मदतची ग्वाही लातूर, दि. 18 ( प्रतिनिधी ) :…

डीएस एक्सक्ल्युसिव्ह एन एक्सच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित पैठणी महोत्सवाचे थाटात उद्घाटन.

लातूर ( प्रतिनिधी) – लातूरच्या वस्त्र विश्वात अल्पावधीत आपले आगळे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या द्वारकादास श्यामकुमार अर्थात डीएस एक्सक्ल्युसिव्ह एनएक्सच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त लातुरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘ हर…

स्वराज्य विस्तारक सुभेदार मल्हार होळकर यांची जयंती धाराशिव मध्ये उत्साहात साजरी.

धाराशिव ( श्रीकांत मटकीवाले )- मराठा सत्तेचा राज्यविस्तार करणारे स्वराज्याचे विस्ताराक सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती धाराशिव शहरांमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये सुरुवातीला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चौकामध्ये…

एकच मिशन जुनी पेन्शन’साठी संघटना आक्रमक.

 संप आणखी तीव्र करण्याचे मध्यवर्ती संघटनेचे आवाहन  संपामध्ये कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लातूर,दि.14( प्रतिनिधी) – जिल्ह्यातील शासकीय-निम शासकीय आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी…

Translate »
error: Content is protected !!