लातूर जिल्ह्यातील शेतपिकांच्या नुकसानीची पालकमंत्र्यांकडून तातडीने पाहणी.
गारपीट, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत- पालकमंत्री गिरीश महाजन ▪️शेतकऱ्यांच्या बांधावर जावून घेतली नुकसानीची माहिती▪️राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; भरीव मदतची ग्वाही लातूर, दि. 18 ( प्रतिनिधी ) :…
डीएस एक्सक्ल्युसिव्ह एन एक्सच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित पैठणी महोत्सवाचे थाटात उद्घाटन.
लातूर ( प्रतिनिधी) – लातूरच्या वस्त्र विश्वात अल्पावधीत आपले आगळे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या द्वारकादास श्यामकुमार अर्थात डीएस एक्सक्ल्युसिव्ह एनएक्सच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त लातुरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘ हर…
स्वराज्य विस्तारक सुभेदार मल्हार होळकर यांची जयंती धाराशिव मध्ये उत्साहात साजरी.
धाराशिव ( श्रीकांत मटकीवाले )- मराठा सत्तेचा राज्यविस्तार करणारे स्वराज्याचे विस्ताराक सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती धाराशिव शहरांमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये सुरुवातीला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चौकामध्ये…
एकच मिशन जुनी पेन्शन’साठी संघटना आक्रमक.
संप आणखी तीव्र करण्याचे मध्यवर्ती संघटनेचे आवाहन संपामध्ये कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लातूर,दि.14( प्रतिनिधी) – जिल्ह्यातील शासकीय-निम शासकीय आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी…
शेतकरी हितासाठी हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी.
माजी मंत्री आ. निलंगेकरांनी सभागृहात केली मागणी लातूर (प्रतिनिधी) – लातूर जिल्हयासह राज्यभरात यंदा हरभरा पिकाचे उत्तपादन मोठ्या प्रमाणात झालेले आहे. मात्र नाफेडच्यावतीने सुरु करण्यात आलेले हरभरा हमी भाव खरेदी…
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन गरजू रुग्णांना एक लाख साठ हजारांची आर्थिक मदत.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मराठवाडा सहसमन्वयक सोमनाथ जाधव यांच्या पाठपुराव्याला यश लातूर ( प्रतिनिधी ) : शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मराठवाडा सहसमन्वयक सोमनाथ जाधव यांच्या पाठपुराव्याने दोन गरजू रुग्णांना मुख्यमंत्री…
मारहाण करून मोबाईल पळविणाऱ्या जबरीचोरी मधील आरोपीला मुद्देमालासह अटक.
स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.. एक चोरीचा गुन्हे उघडकीस 1,15,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.. 1) सुदर्शन अविनाश चव्हाण वय 23 वर्ष राहणार सोमनाथपूर तालुका उदगीर जिल्हा लातूर 2) उदय विजय गिरी वय…
“किडनी” आजार जीवघेणा असला तरी; वेळेत योग्य उपचार घेतल्यास तो पूर्णतः बरा होतो.
“ लातूर(प्रतिनिधी) माणसाचे शरीर जरीकरीता असंख्य घटक-अवयवांनी बनलेले असले तरी, वैज्ञानिक दृष्टिकोनातून शरीर व्यवस्थेचा एकंदरीत विचार केला असता आपल्या शरीरात हृदयानंतर सर्वात महत्त्वाचा घटक जर कोणता आहे तर तो “किडनी”…….!…
पुण्याचा सुहास घोडके ठरला सिद्धेश्वर केसरी, तर मनपाचे ५१ तोळ्याचे चांदीचे कडे गणेश काळे ला
दीपक सगरे यांना स्व.सुधाकरराव कोकाटे यांच्या स्मरणार्थ चांदीचे कडे स्व. ज्ञानोबा गोपे यांच्या स्मरणार्थ पंकज पवार यांना २१ तोळे चांदीचे कडे लातूर(प्रतिनिधी) ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा…
मारहाण करून लुटमार करणाऱ्या आरोपींना चोरलेल्या मुद्देमाल व हत्यारासह अटक.
. पोलीस ठाणे एमआयडीसीची कामगिरी.लातूर ( प्रतिनिधी ) दिनांक 01/03/2023 रोजी लातूर शहरातील एक तक्रारदाराने पोलीस ठाणे एमआयडीसी ला तक्रार दिली की, ते दिनांक 28/02/2023 रोजी रात्री 8 वाजण्याचे सुमारास…
