पुण्याचा सुहास घोडके ठरला सिद्धेश्वर केसरी, तर मनपाचे ५१ तोळ्याचे चांदीचे कडे गणेश काळे ला
दीपक सगरे यांना स्व.सुधाकरराव कोकाटे यांच्या स्मरणार्थ चांदीचे कडे स्व. ज्ञानोबा गोपे यांच्या स्मरणार्थ पंकज पवार यांना २१ तोळे चांदीचे कडे लातूर(प्रतिनिधी) ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा…
मारहाण करून लुटमार करणाऱ्या आरोपींना चोरलेल्या मुद्देमाल व हत्यारासह अटक.
. पोलीस ठाणे एमआयडीसीची कामगिरी.लातूर ( प्रतिनिधी ) दिनांक 01/03/2023 रोजी लातूर शहरातील एक तक्रारदाराने पोलीस ठाणे एमआयडीसी ला तक्रार दिली की, ते दिनांक 28/02/2023 रोजी रात्री 8 वाजण्याचे सुमारास…
आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची एमडीए शैक्षणिक संकुलास भेट.
विमा योजनेचे कौतूकलातूर(प्रतिनिधी) माजीमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी कोळपा येथील एमडीए शैक्षणिक संकुलास भेट देऊन तेथे चालणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली.संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विमा योजनेचे त्यांनी…
मराठवाडा रेल्वे कोच कारखाण्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात.
पहिल्या टप्प्यात लातूरमध्ये होणार 1920 कोचची निर्मिती लातूर-(प्रतिनिधी ) मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याला सुरुवात करण्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया देखील आता अंतिम टप्प्यात आली आहे . भारत…
मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये नवीन नियुक्तीची कर्मचाऱ्यांना संधी.
खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पाठपुराव्याला यश लातूर-(प्रतिनिधी ) मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यामधील अभियांत्रिकी विभागात १८१ जागा भरण्यात येणार आहेत , विशेष म्हणजे या जागा ह्या देशातल्या विविध भागात रेल्वेमध्ये कार्यरत…
मारहाण करून ऑटोरिक्षा ,मोबाईल पळविणाऱ्या जबरीचोरी मधील आरोपीस अवघ्या 2 तासात मुद्देमालासह अटक.
पोलीस ठाणे एमआयडीसी ची कामगिरी. 1) अक्षय प्रभाकर कणसे, वय 23 वर्ष, राहणार, वाल्मिकी नगर ,लातूर.
चोरीच्या गुन्ह्यात महीलेला अटक, चोरलेला 2 लाख रुपयांचा सोन्याचा गंठन हस्तगत
एमआयडीसी पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी लातूर (प्रतिनिधी) प्रकाश नगर, लातूर येथे राहणाऱ्या एका घरातून चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्यांने चोरून नेहल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस स्टेशन एमआयडीसी…
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक क.तडवळेच्या ऐतिहासिक स्मारकाच्या कामाचे भुमीपुजन करावे.
परिषदेत सर्वानुमते ठराव - एडवोकेट .भाई,विवेक चव्हाण धाराशिव : ( श्रीकांत मटकीवाले) दि.23/2/2023 महार-मांग वतनदार परिषदेच्या 82 व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने मौजे कसबे तळवळे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण…
संचेती हॉस्पिटल आणि लातूरचे अत्यंत जवळचे नाते आहे : डॉ. पराग संचेती.
लातूर : ( प्रतिनिधी ) पुण्याच्या डॉ. के.एस. संचेती यांनी ५६ वर्षांपूर्वी सुरु केलेल्या संचेती हॉस्पिटल आणि लातूर शहराचे अत्यंत जवळचे नटे असून लातूरचे अस्थिरोगांविषयीचे जटील रुग्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन…
08 मोटारसायकलीसह 2,10,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त . आरोपीला अटक.
पोलीस ठाणे औसा च्या विशेष पथकाची कारवाई, औसा (प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे विशेषतः मोटारसायकल चोरी चे गुन्हे उघडकीस आणण्यात करिता निर्देशित…
