शिक्षकांवर अन्याय करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही- पालकमंत्री गिरीष महाजन.
किरण पाटील यांच्या प्रचारार्थ मेळाव्यात घणाघाती टिका. लातूर( प्रतिनिधी)- ज्ञानदान होणाऱ्या पवित्र शिक्षण क्षेत्राचा वापर केवळ राजकारणासाठी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी केला आहे. गुरूजनांना शिक्षण सेवक हे पद कॉंग्रेस राष्ट्रवादीनेच दिलेले…
