Author: Deepak Patil

बेंबळी ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची चौकशी साठी बेंबळी ग्रामपंचायत सदस्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

उस्मानाबाद :- ( जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत मटकिवाले) बेंबळी येथील सरपंच व ग्रामसेवकाने सन 2020 ते 2022 या तीन वर्षांतील कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत बेंबळी ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण…

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखान्याची आ. निलंगेकरांकडून पाहणी.

कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करण्याची सुचनानिलंगा(प्रतिनिधी )- निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथे असलेला डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यासाठी ओंकार शुगर्स प्रा.लि. ने घेतलेला आहे. त्यांच्या वतीने यावर्षी…

लक्ष्मी अर्बन बँक, अग्रवाल समाज व लायन्स क्लब लातूर यांचेकडून मोतीबिंदू शिबिराचे आयोजन.

लातूर -( प्रतिनिधी) येथील लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि;लातूर या बँकेच्या रोप्य महोत्सवी वर्षाच्यानिमित्ताने तसेच अग्रवाल समाज लातूर,लायन्स क्लब लातूर व उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार…

केंद्रीय रस्ते मार्ग निधीतून लातूर जिल्हयाला ६८ कोटीं  मंजूर 

खासदार सुधाकर शृंगारे यांची माहिती लातूर-(प्रतिनिधी)केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने रस्ते मार्ग निधीमधून लातूर जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी जवळपास ६८ कोटींचा निधी मंजूर केला आहे . या निधीमुळे उदगीर ,जळकोट ,अहमदपूर ,शिरूर-अनंतपाळ…

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त जिल्ह्यातील मद्यविक्री तीन दिवस बंद.

लातूर, दि. 14 (प्रतिनिधी) : जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होत असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. यानिमित्त मतदानाच्या पूर्वीच्या दिवशी म्हणजेच 17 डिसेंबर…

ग्रामपंचायत निवडणूक काळातमद्य विक्रीस बंदी.

उस्मानाबाद,दि.14(श्रीकांत मटकीवाले ): उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण 166 ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक दि.18 डिसेंबर 2022 होणार आहे, तर दि.20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी कार्यक्रम पार पाडण्यात येणार…

जलयुक्त शिवार अभियान परत सुरु करणार.

राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होणार मुंबई ( प्रतिनिधी) जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यापूर्वी जलयुक्त शिवार…

लातूर शहरातील रेल्वे आरक्षण आता १२ तास सुरु राहणार.

–जुन्या रेल्वे स्टेशनवरील आरक्षण केंद्राच्या वेळेत वाढ — खासदार सुधाकर शृंगारे यांच्या मागणी नंतर आरक्षण केंद्राची वेळ वाढवली. लातूर-(प्रतिनिधी )लातूर शहरातल्या जुन्या रेल्वे स्टेशनवरील आरक्षण कक्षाची वेळ वाढवून आठ तासावरून…

हिवाळी अधिवेशनात पोलीस पाटलांचे प्रश्न उपस्थित करा

उस्मानाबाद ( श्रीकांत मटकीवाले ) – नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर 22 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला पाठिंबा…

शाळा आणि ग्रंथालय यांची सांगड घातल्यास ग्रंथालयांना सुगीचे दिवस , डाॅ. गणपतराव मोरे

उस्मानाबाद,दि.11(श्रीकांत मटकीवाले ) – सद्या सोशल मीडियाच्या युगात वाचकांची संख्या कमी झाली असुन, वाचक वर्ग वाढविण्यासाठी ग्रामीण तसेच शहरी भागातील ग्रंथालयांनी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवल्यास मोठ्या प्रमाणात…

Translate »
error: Content is protected !!