गणेशोत्सव साजरा करतांना गणेश मंडळांनी कायद्याचे पालन करुन शांतता,समन्वय व सहकार्याने उत्साहात साजरा करु या,पोलीस अधीक्षक निखील पिंगळे
गणेशोत्सव -2022 शांतता समितीची आढावा बैठक संपन्न लातूर दि. 18 (प्रतिनिधी): लातूर जिल्ह्याला आगळा-वेगळा असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. तो वारसा आणि संस्कृती आपण टिकवलेलीच आहे, ती गणेशोत्सवामध्येही कायम ठेवणार…
