१४ ऑगस्ट हा दिवस फाळणी अत्याचार स्मृती दिन म्हणून पाळावा.
नांदेड (प्रतिनिधी) दि. १२:- देशाला सन १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. याच्या अगोदर फाळणीमुळे अनेक नागरिकांना विस्थापित व्हावे लागले, अनेकांना प्राण गमवावे लागले, अनेकांवर अत्याचार झाले. फाळणीतील लाखो भारतीय विस्थापितांनी दिलेल्या…
