Author: Deepak Patil

शिवरस्ता खुला करून द्या अन्यथा आत्महत्या करण्यास परवानगी द्या..! जिल्हाधिकारी यांना मागितली परवानगी.

हिसामनगर येथील शेतकऱ्यांनी केली जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे मागणी देवणी {प्रतिनिधी} : देवणी तालुक्यातील हिसामनगर येथील शेतकऱ्यांचा अनेक दिवसापासून प्रलंबित आसलेला प्रश्न म्हणजे हिसामनगर ते जवळगा शिवरस्ता (पानंद रस्ता ) शेतकऱ्यांना शेतीकडे…

दूरसंचार कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील चेकची चोरी करून त्यावर बनावट सह्या करून 09 लाख 94 हजार रुपयाचा अपहार व पतसंस्थेची फसवणूक करणारे आरोपींना गांधी चौक पोलिसांकडून अटक..

लातूर :- { प्रतिनिधी } लातूर मधील गांधी चौकात असलेल्या लातूर जिल्हा दूरसंचार कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे प्रशासक श्री. जीवन गोपाळराव जाधव (सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,औसा) यांनी आज रोजी पोलीस ठाणे…

साई किराणा च्या नावावर चालत होता सलगरे चा गुटख्याचा व्यापार खास, सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी धाड मारली झक्कास.

03लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त.02 गुन्हे दाखल. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांचे पथक व शिरूर आनंतपाळ पोलिसांची संयुक्त कारवाई. शिरूर अनंतपाळ :- ( प्रतिनिधी ) पोलीस…

पोलीस ठाणे, गांधी चौक येथे दाखल बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस 07 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व 1,000/_ रुपयाचा दंड.

लातूर :- (प्रतिनिधी) दिनांक 05/02/2016 रोजी पोलीस स्टेशन गांधी चौक येथे पीडित मुलीच्या नातेवाईकाने तक्रार दिली की, नमूद गुन्ह्यातील आरोपीतनी पीडित अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिचे इच्छेविरुद्ध, जबरदस्तीने…

अहमदपूर येथे दाखल बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस 05 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व 25,000/_ रुपयाचा दंड.

अहमदपूर :- (प्रतिनिधी) दिनांक 21/12/ 2020 रोजी पोलीस स्टेशन अहमदपूर येथे पीडित मुलीच्या नातेवाईकाने तक्रार दिली की, नमूद गुन्ह्यातील आरोपी विनोद नारायण घोटकेकर वय- 25 वर्ष, याने गुन्ह्यातील पीडित मुलीस…

गणेश ने विशाल नगर येथील साई मंदिरातील दानपेटी फोडले मग स्थानिक गुन्हे शाखेने त्याला लगेच धरले.

लातूर :- { दिपक पाटील } लातूर शहरातील दाट भरवस्तीत असलेल्या साई मंदीराची दान पेटी चोरणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी तत्परतेने अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल ताब्यात घेतला आहे,…

कामाचे टेंडर एकाला, रोडची दुरुस्ती कंस्ट्रक्शनला मलीदा खातोय कंञाटदार (गुत्तेदार)

रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 वर खड्डेच खड्डे, अपघातांचे प्रमाण वाढले. रोड दुरुस्तीसाठी लागणाऱ्या मुरूम, खडी व दगडाची उत्खनन ; रोडच्या साईड पट्टीचे काम निकृष्ट दर्जाचे*** औसा ते…

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे आवाहन, वेश्या व्यवसाय, मानव तस्करी वर येणार लगाम.

उस्मानाबाद:- {प्रतिनिधी} महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व पोलीस आयुक्तालयात ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष’ (ए.एच.टी. सेल) कार्यरत असून या कक्षामार्फत वेश्या व्यवसाय, मानव तस्करी, दिर्घकाल बेपत्ता व्यक्ती अशा स्वरुपाच्या घटनांचा /…

जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी ‘संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे: -प्रा.डॉ.अमोल लाटे

शिरूर अनंतपाळ 🙁 प्रतिनिधी) जिल्हया सह तालुक्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी . या एकमेव मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघर्ष…

बाहेर जिल्ह्य़ातील तरुणी WhatsApp Video कॉलवर होतात निर्वस्त्र, अनेक लोकांना करतात ब्लॅकमेल.

लातूर :- { दिपक पाटील } जिल्ह्यातील अनेक युवक सुंदर मुलीच्या जाळ्यात सापडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. Video कॉलवर स्वत: निर्वस्त्र होऊन तरुणांना ही निर्वस्त्र होण्यासाठी भाग पाडणं…

Translate »
error: Content is protected !!