Month: November 2021

अहमदपूर येथे दाखल बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस 05 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व 25,000/_ रुपयाचा दंड.

अहमदपूर :- (प्रतिनिधी) दिनांक 21/12/ 2020 रोजी पोलीस स्टेशन अहमदपूर येथे पीडित मुलीच्या नातेवाईकाने तक्रार दिली की, नमूद गुन्ह्यातील आरोपी विनोद नारायण घोटकेकर वय- 25 वर्ष, याने गुन्ह्यातील पीडित मुलीस…

गणेश ने विशाल नगर येथील साई मंदिरातील दानपेटी फोडले मग स्थानिक गुन्हे शाखेने त्याला लगेच धरले.

लातूर :- { दिपक पाटील } लातूर शहरातील दाट भरवस्तीत असलेल्या साई मंदीराची दान पेटी चोरणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी तत्परतेने अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल ताब्यात घेतला आहे,…

कामाचे टेंडर एकाला, रोडची दुरुस्ती कंस्ट्रक्शनला मलीदा खातोय कंञाटदार (गुत्तेदार)

रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 वर खड्डेच खड्डे, अपघातांचे प्रमाण वाढले. रोड दुरुस्तीसाठी लागणाऱ्या मुरूम, खडी व दगडाची उत्खनन ; रोडच्या साईड पट्टीचे काम निकृष्ट दर्जाचे*** औसा ते…

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे आवाहन, वेश्या व्यवसाय, मानव तस्करी वर येणार लगाम.

उस्मानाबाद:- {प्रतिनिधी} महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व पोलीस आयुक्तालयात ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष’ (ए.एच.टी. सेल) कार्यरत असून या कक्षामार्फत वेश्या व्यवसाय, मानव तस्करी, दिर्घकाल बेपत्ता व्यक्ती अशा स्वरुपाच्या घटनांचा /…

जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी ‘संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे: -प्रा.डॉ.अमोल लाटे

शिरूर अनंतपाळ 🙁 प्रतिनिधी) जिल्हया सह तालुक्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी . या एकमेव मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघर्ष…

बाहेर जिल्ह्य़ातील तरुणी WhatsApp Video कॉलवर होतात निर्वस्त्र, अनेक लोकांना करतात ब्लॅकमेल.

लातूर :- { दिपक पाटील } जिल्ह्यातील अनेक युवक सुंदर मुलीच्या जाळ्यात सापडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. Video कॉलवर स्वत: निर्वस्त्र होऊन तरुणांना ही निर्वस्त्र होण्यासाठी भाग पाडणं…

राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध मद्यविक्री विरोधात धडक कारवाई.

लातूर,दि.25-(प्रतिनिधी)- राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यांना मिळालेल्या माहिती नुसार हरंगुळ (बु) ता.जि. लातूर येथे बंद असलेल्या गोडाऊन मध्ये छापा टाकून वाईन, बिअर व विदेशी मद्यांचा साठा याची किंमत 9 लाख…

गाडवेवाडी येथे घरोघरी जावून कोव्हिड लसीकरण.

जवळपास 96 टक्के लसीकरण पुर्ण. औसा :- ( प्रतिनिधी ) औसा तालुक्यातील मौजे गाडवेवाडी येथे कोव्हिड लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आले असून वृध्द, अपंग व्यक्तीची गैरसोय होऊ नये म्हणून दि.…

पोलीस स्टेशन उदगीर शहर च्या पोलीसांची कामगिरी झक्कास, खुनातील आरोपीला 12 तासातच ताब्यात.

उदगीर :- { प्रतिनिधी } दिनांक 23/11/2021 संध्याकाळी 08 वाजण्याच्या सुमारास उदगीर शहर पोलीसांना माहिती मिळाली की, बसस्टँड उदगीर परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये एक अनोळखी इसमास कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून…

उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय,लातूर शहर यांचे विशेष पथकाची कारवाई.. शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरीतील आरोपीस 12 तासाचे आत अटक. गुन्ह्यातील गेला मुद्देमाल 48 तासात 100% हस्तगत.

लातूर :- ( प्रतिनिधी) दिनांक 19/11/2021 रोजी पुणे येथील एक व्यापारी व्यवसायाच्या निमित्ताने लातूर शहरात आले होते. त्यांनी त्यांचे पाठीवर सोन्याचे दागिने व रोख रक्कम 25000/_ असलेली बॅग अडकवून व्यापार…

Translate »
error: Content is protected !!