लातूर जिल्ह्यातल्या ६३ गावांमध्ये शेत-पाणंद रस्त्यांना मंजुरी. लातूर जिल्ह्यातल्या दहा तालुक्यांमधील कामांना मंजुरी.
खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पाठपुराव्याला यश लातूर-(प्रतिनिधी )खासदार सुधाकर शृंगारे यांनी राज्य सरकारकडे मागणी करीत पाठपुरावा केलेल्या लातूर जिल्ह्यातल्या ६३ गावांमधील शेत,पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे , त्यामुळे जिल्ह्यातल्या…
