Category: विविध

लातूर मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हमरस्त्यावरील पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचा अभिनव प्रयोग कौतुकास्पद.

लातूर,दि.20 (प्रतिनिधी) :- सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रायोगिक तत्वावर हमरस्त्यावरले पाणी एकत्र करून ते जमिनीत मुरविण्याचे शास्त्रशुद्ध काम केले आहे ते अधिक मोठ्या प्रमाणावर करावे जेणे करून राज्याला आणि देशाला पथदर्शक…

राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 लातूर जिल्ह्यात 5 हजार 640 विद्यार्थी परीक्षा देणार

शहरात 13 उपकेंद्रावर होणार परीक्षा, 400 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती लातूर,दि.19 (प्रतिनिधी):- जिल्ह्यात राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 जिल्ह्यातील 13 उपकेंद्रावर होणार असून या परीक्षेसाठी 5 हजार 640 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासाठी…

गणेशोत्सव साजरा करतांना गणेश मंडळांनी कायद्याचे पालन करुन शांतता,समन्वय व सहकार्याने उत्साहात साजरा करु या,पोलीस अधीक्षक निखील पिंगळे

गणेशोत्सव -2022 शांतता समितीची आढावा बैठक संपन्न लातूर दि. 18 (प्रतिनिधी): लातूर जिल्ह्याला आगळा-वेगळा असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. तो वारसा आणि संस्कृती आपण टिकवलेलीच आहे, ती गणेशोत्सवामध्येही कायम ठेवणार…

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात , जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोठ्या उत्साहात 15 ऑगस्ट साजरा जिल्ह्यात 8 ऑगस्ट पासून विविध उपक्रमात नागरिकांचा उत्साहवर्धक सहभाग, घरोघरी तिरंगा ने पसरले चैतन्य येत्या 17 सप्टेंबर पासून मराठवाडा मुक्ती…

BYJU’S (बायजू) व ग्लोबल थॉट फाऊंडेशन यांचे पुढाकाराने विद्यार्थ्यांना मोफत online शिकवणी वर्गाचे नियोजन

लातूर जिल्हा व इतरही जिल्ह्यातील पोलिस व होमगार्ड यांच्या पाल्यांना online मोफत शिकवणी लातूर – (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्ताने BYJU’S ग्लोबल थॉट फाऊंडेशन यांचे पुढाकाराने 271 लातूर पोलिस पाल्यांना…

अभूतपूर्व रॅलीत शहरातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

आम्ही सर्व भारतीय आहोत हा संकल्प तरुणांनी मनामध्ये कोरला पाहिजे…… शरणजी पाटील मुरुम, ता. उमरगा, ता. १४ (प्रतिनिधी) : भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली हा तमाम भारतीयांसाठी राष्ट्र प्रेम…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष . दीड हजार पोलीस धावले, एकता दौडमध्ये

भारत माता की जयच्या निनादात रस्ते फुलले लातूर दि. 14 ( प्रतिनिधी ) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम होत असून आज सकाळी रात्रंदिवस सुरक्षिततेसाठी झटणारे हात.. समाजात एकता…

ऑनलाईन टीडीआर देण्यात लातूर महानगरपालिका प्रथम क्रमांकावर

विकास हस्तांतर हक्क ( TDR & DRC ) मुळे शहराच्या विकासाला चालना लातूर ( प्रतिनिधी) राज्यातील लातूरचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महापालिका आयुक्त व नगररचना विभाग यांनी टीडीआरची अंमलबजावणी केली त्याबद्दल…

लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी 385 बचत गटांना 750 लक्ष रुपये रक्कमेचे वाटप

आझादी का अमृत महोत्सव निमित्त उमेद बचत गटांना कर्ज वितरण लातूर, दि.12 ( प्रतिनिधी ):- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून…

माझा मताधिकार गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा.

चला तर मग..बाप्पाचं स्वागत आणि मताधिकाराचा जागर एकाच मखरात करु या…. लातूर, दि. 12 (प्रतिनिधी): दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणेशाचे आगमन…

Translate »
error: Content is protected !!