Category: राज्य

१८ व्या लिंगायत वधू – वर परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद.

आपल्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या लिंगायत समाजासोबत आयुष्यभर राहू : आ. अभिमन्यू पवार लातूर : (प्रतिनिधी) आपल्या पाठीशी सुरुवातीपासूनच भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या वीरशैव लिंगायत समाजासोबत आपण आयुष्यभर राहण्यास तयार आहोत,अशी…

पालकमंत्री उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले असता शिंदे व ठाकरे गटात तुफान राडा.

उस्मानाबाद – ( राहुल हौसलमल) राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी शुक्रवारी उस्मानाबादेत आले असता, सभागृहात प्रवेश देण्यावरून ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने…

महिलांच्या आरोग्यासाठी उल्लेखनिय सेवेबद्दल राज्यपालांच्या हस्ते डॉ. बरमदे यांचा सन्मान.

लातूर : ( प्रतिनिधी)प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञांच्या संघटनेच्या वतीने मुंबईच्या राजभवनावर नुकत्याच पार पडलेल्या एका शानदार समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लातूर येथील प्रख्यात स्त्री रोग व वंध्यत्व निवारण…

मांजरा नदी जल संवाद यात्रेचे उद्या दि. 15 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार शुभारंभ.

जलतज्ञ डॉ.राजेंद्रसिंग (ऑन लाइन) यांची प्रमुख उपस्थिती लातूर दि.१४ ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई,महासंस्कृती, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर आणि मांजरा नदी जलसंवाद यात्रा समन्वय…

श्री तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर तुळजाभवानी देवस्थानचा विकास करणार.

जिल्हाधिकारी डॉ.सचिनओम्बासे तुळजापूर,दि.13 (कुलजीत खंडेरीया):- तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीजींचे मंदिर हे भारतातील साडेतीन शक्तीपीठ पैकी एक पूर्ण शक्तीपीठ आहे. या ठिकाणी संपूर्ण देशभरातून भाविक मोठ्या भक्तीभावाने लाखोंच्या संख्येने येथे…

अंत्यविधीच्या जागेसाठी मौजे आरणी येथील दलित ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

उस्मानाबाद -( जिल्हा प्रतिनिधी, श्रीकांत मटकीवाले )मौजे आरणी ता.लोहारा येथील बौध्द दलित समाज बांधवांच्या अंत्यविधीच्या स्मशानभूमी साठी जागा ठाम नसल्याने आरणी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले,दि.१०/१०/२०२२ रोजी म्हणजे दोन…

आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षाच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी या योजनेचा लाभ मिळणार.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना2017-18, सन 2018-19 व सन 2019-20 या आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जापैकीदोन वर्षाच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ…

तुळजापूर मंदिरात सीमोल्लंघनाचा सोहळा जल्लोषात संपन्न.

शारदीय नवरात्र महोत्सव-2022 उस्मानाबाद.( प्रतिनिधी) दि. 05 :- श्रीतुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजापूर येथे आज पहाटे 6 च्या सुमारास तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे विधीवत…

शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट,पोलिसांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज

एकूण निर्णय- 6 अन्न व नागरी पुरवठा विभाग मुंबई ( प्रतिनिधी) दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.…

पोलीस कर्मचाऱ्यांना बोनस नसल्यामुळे नाराजीचा सूर.

लातूर :- (दिपक पाटील) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली असल्याने पालिका कर्मचाऱ्यांना यावर्षी तब्बल 22 हजार 500 बोनस जाहीर केला त्यामुळे मुंबई पालिकेचे तिजोरीवर 225 कोटीहून जास्त…

Translate »
error: Content is protected !!