Month: August 2021

पंढरपूरसह पाच तालुक्यातील निर्बंधाबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चेअंती निर्णय पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती.

सोलापूर, दि.6: ( प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र पंढरपूर, माळशिरस, सांगोला, माढा आणि करमाळा तालुक्यात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यातून जिल्ह्यातील इतर…

जिल्हयातील नागरीकांनी स्थावर मिळकतीचे व्यवहार नियमाप्रमाणेच करण्याचे आवाहन.

लातूर, दि.5 (प्रतिनिधी):- गेल्या काही वर्षामध्ये जमीनीच्या किंमती प्रचंड वाढल्या असून मोठया प्रमाणात जमीनीचे तुकडे करुन त्यांची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडेबंदी लागू असतानादेखील तसे व्यवहार…

शिवाजीनगर पोलीसांची कामगिरी खास, मोबाईल चोंराकडून १,१३००० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला झक्कास

लातूर : { दिपक पाटील } शहरातील मंगल कार्यालय,लाॅन्स, वर्दळीचे ठिकाण, दवाखाने, रस्त्यावर मोबाईलवरून बोलत चालत जाणारे ,गल्लीबोळातून जाणारे पादचारी यांचेकडून मोबाईल फोन जबरदस्तीनं पळणार्‍या चोरणाऱ्या चोरांचा शोध घेण्याकरिता शिवाजीनगर…

आत्महत्येचा विचार नको, फक्त एक फोन करा शेतकऱ्यांना शिवार संसदची भावनिक हाक

उस्मानाबाद : { प्रतिनिधी} सध्याच्या अतिवृष्टी व पुराच्या तडाख्याने प्रचंड नुकसान होऊन जीवित व वित्तहानी खूप झाली आहे. वाढलेली महागाई, कोरोनाची चिंता, शेतमालाचे पडलेले भाव, आर्थिक चिंता अशा एक ना…

शहीद जवान कैलास पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

• साश्रूनयनांनी दिला अखेरचा निरोप• अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे च्या घोषणांनी आसमंत निनादलाबुलडाणा,( प्रतिनिधी ) दि.4 : अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे, भारत…

सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन.

लातूर दि.4 (प्रतिनिधी):- जिल्ह्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागव़ड होते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर खोडमासीचा प्रादुर्भाव आढळुन आलेला होता. या वर्षी सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव होण्याची श्यकता आहे. खोजमासीची प्रौढअवस्था…

पानमटेरीयल वाला विकत होता गुटखा अन्न भेसळ वाल्याने दिला त्याला झटका

लातूर :- { दिपक पाटील-} दिनांक 03.08.2021 रोजी अन्न व औषध प्रशासन लातूर यांनी गांधी चौक पोलीस स्टेशन चे पोलिस अधिकारी यांच्या सह में. तांबोळी पानमटेरियल, गंजगोलाई लातूर या ठिकाणी…

स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही, ३५ किलो गांजा पकडला,एकास अटक

लातूर :- { दिपक पाटील } गोपनीय माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भिसे वाघोली तालुका लातूर येथे छापा टाकून उसाच्या शेतात असलेली गांजाची 13 झाडे एकंदरीत 34 किलो 900…

उदगीर येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपी सोन्या उर्फ अमित नाटकरे यास कर्नाटक च्या जंगलातून 20-25 Km. पाठलाग करून अटक

उदगीर :- दिनांक 29/07/2021 रोजी राञी 10.00 वा.चे दरम्यान रेल्वे स्टेशन रोड बस्वेश्वर चौकात सोन्या नाटकरे व जगदीश विजय किंवडे यांच्यात डोळे वटारून का बघतोस ? म्हणुन झालेल्या शाब्दीक बाचाबाचीतून…

लातूर मधील वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या आंटीची दामिनी पथकाने वाजवली घंटी, तिघेजण ताब्यात.

लातूर : { दिपक पाटील } विरहणमंतवाडी परिसरातील एका इमारतीत वेश्या व्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती दामिनी पथक यांना मिळाल्यावरून त्यांनी ही माहीती वरिष्ठांपर्यंत पोहचवून अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव…

Translate »
error: Content is protected !!