Month: November 2021

मोटरसायकल चोरून त्याची खरेदी विक्री करणाऱ्या पाच जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक. त्यांच्याकडून ११ दुचाकी जप्त.

लातूर : { दिपक पाटील } एमआयडीसी पोलिसांना मोटरसायकल चोरीचा सुगावा लागल्याने मोटरसायकल चोरांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात व आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी २ आरोपी गाड्या चोरणारे…

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मत्स्य हाउसिंग दुग्ध कुकूटपालन व इतर मतदारसंघातून बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड

शिरूर अनंतपाळ :- ( प्रतिनिधी) तालुक्यातील लक्कड जवळगा येथील सुपुत्र शिवनेरी महाविद्यालयाचे कोषाध्यक्ष जयेश माने यांची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मत्स्य हाउसिंग दुग्ध कुकूटपालन व इतर मतदारसंघातून बँकेच्या संचालक…

पोलीस अधीक्षक यांच्या पोलीसांनी केली कमाल एकाच वेळेस दोन अवैध वेश्याव्यवसायावर धाड टाकताच लागला लगाम.

लातूर (दिपक पाटील) : लातूर शहरातील बार्शी रोड वरील माऊली नगर, हरंगुळ (बु)परिसरात कुंटणखाणा सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक पथकातील पोलीसांना मिळाली होती. उड्डाण पुल बार्शी रोड माऊली नगर…

सेवानिवृत्त सैनिकाचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार.

किनगाव (प्रतिनिधी) अहमदपूर तालुक्यातील दगडवाडी गावचे सुपुत्र बाबुराव रामराव मुंडे हे 29 वर्ष सीमा सुरक्षा दलात राहून भारत मातेचे रक्षण करून सेवानिवृत्त झाले, त्यानिमत्त गावकऱ्यांच्या वतीने मिरवणूक काढून त्यांचा सत्कार…

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशांचे उल्लंघन करून प्रतिबंधीत केलेले फटाके विकणारे विक्रेत्यावर विविध ठिकाणी सहा गुन्हे दाखल.

लातूर :- ( प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाने अर्जुन गोपाल व इतर विरुद्ध भारत सरकार व इतर यांच्या याचिका सुनावणी दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाका वापराबाबत महत्त्वाचे निर्देश देऊन यात फटाक्यांची आतिषबाजी व…

औसा तालुक्यातील येळी गावातील उसाच्या शेतातील गांजा लागवडीवर धाड. एक लाख सव्वीस हजारांचा मुद्देमाल जप्त.

औसा :- { प्रतिनिधी } पोलीस अधीक्षक श्री.निखील पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यातील घडलेले गुन्हे,अवैध धंदे विरुद्ध कारवाई करण्यासाठी वेळोवेळी आदेशित केले होते.त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन स्तरावर अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यात…

Translate »
error: Content is protected !!