Month: February 2022

मध्यरात्रीच्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान तीन चोरटे पोलिसांच्या जाळ्यात. चार गुन्ह्यांची कबुली निलंगा पोलीसांची कामगिरी.

निलंगा ( प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता संपूर्ण लातूर जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले होते. त्यावरून अपर पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात…

स्थानीक गुन्हे शाखा उस्मानाबाद पोलीसांची जुगार विरोधी कारवाई.

उस्मानाबाद : ( प्रतिनिधी ) जुगार प्रकरणी उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 26.02.2022 रोजी 3 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. यात 1) आनाळा, ता. उस्मानाबाद येथील ग्रामस्थ- कमलेश घोडसे, बाळु हरनावळ, सुभाष…

स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई आरोपीकडून ३ गुन्ह्यांची कबुली,6 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

वाहने चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक ; लातूर ( प्रतिनिधी ) चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला लातूर जिल्हा गुन्हे अन्वेषन विभागाच्या पोलीसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई…

उस्मानाबाद पोलिसांची जुगार विरोधी कारवाया

उस्मानाबाद जिल्हा : ( प्रतिनिधी) जुगार प्रकरणी उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 24.02.2022 रोजी 7 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून जुगार साहित्यासह रोख रक्कम जप्त करुन 16 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा…

दरोड्याच्या गुन्हा उघडकीस सहा आरोपी आरोपींना अटक. 46 लाख 50 हजार रुपयांचा चा मुद्देमाल हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखा,पोलीस ठाणे एमआयडीच्या संयुक्त पथकाची कारवाई. लातूर 🙁 प्रतिनिधी ) दिनांक 01/02/2022 रोजी नवीन एमआयडीसी, लातूर येथील एका गोडाऊन मधून 16.7 लाख रुपये किमतीचे 548 कट्टे सोयाबीन अज्ञात…

परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक श्री.अभयसिंह देशमुख यांची अवैध धंद्यावर कारवाई. देशीदारू सह एकूण 2,12,340/- रुपयाचं मुद्देमाल जप्त.

लातूर ( प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक श्री.अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंद चौक…

पोलीस चार्ली पेट्रोलिंगच्या पोलीस अमलदारांची दैदिप्यमान कामगिरी..तलवार घेऊन जाणाऱ्या युवकाला चार्ली पेट्रोलिंग पोलिसाकडून अटक. दोन तलवारी जप्त.

उदगीर :- ( प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांचे संकल्पनेतून उदगीर शहरात चार्ली पोलीस पेट्रोलिंग कार्यान्वित करण्यात आली होती.चार्ली क्रमांक 11 पोलीस अंमलदार मोटरसायकल वरून शहरात पेट्रोलिंग करीत…

ऑनलाइन फसवणुकीतील 97,698/- रुपये मिळाले परत. अहमदपुर पोलीसांची कामगिरी.

अहमदपूर :- ( प्रतिनिधी ) बँकेमधून बोलतोय, असे सांगून फसवणूक करून रक्कम उकळण्याचा प्रयत्न लातूर पोलिसांनी हाणून पाडला असून संबंधित तक्रारदारांना त्यांची 97,698/-रुपयाची रक्कम परत मिळवून दिली आहे. पोलीस ठाणे…

बिबटयाला भारी, जानवळ कुत्र्याची जात न्यारी.

चाकूर : – (प्रतिनिधी) मांजरा आणि तावरजा नदीचे खोरे वगळता लातूर जिल्हा काळ्या बेसाल्टवर बसलेला असल्यामुळे प्राचीन काळापासून हा कुरनाळ प्रदेशात मोडणारा… त्यामुळे गुरं पाळण्याचा प्राचीन व्यवसाय इथं अस्तित्वात होता.…

अजब सिगारेट चोराची गजब …. उपविभागीय पोलिस पथकाने त्याची लिहिली कहानी.

लातूर :- { दिपक पाटील } शहरातील गंजगोलाई येथील शिवाजी रोडवर अज्ञात चोरट्याने सिगरेट बॉक्स पळविल्याची तक्रार गांधी चौक पोलीस स्टेशन येथे दिनांक ०७ ~०२~२०२२ ला तक्रार गु.र.नं ७० कलम…

Translate »
error: Content is protected !!