Month: June 2022

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, चोरीचे 4 गुन्हे उघडकीस, एकूण 1 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

तीन आरोपी अटक लातूर ( प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांचे आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक…

6 मोटरसायकलीसह 02 लाख 28 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत…पोलीस ठाणे लातूर ग्रामीणची कारवाई.

महामार्गावर जबरी चोरी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना अटक लातूर व पुणे जिल्ह्यातील एकूण आठ गुन्हे उघडकीस. 1) शुभम प्रकाश जाधव वय 21 वर्ष राहणार काळेगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर 2)…

लातूर शहरच्या विशेष पथकाची कारवाई, मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस. 02 मोटारसायकलीसह 1,30,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

1) नसीर रोपण शेख, वय 31 वर्ष, राहणार माळकोंडजी तालुका औसा जिल्हा लातूर यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याने नमूद मोटरसायकलला बनावट नंबर प्लेट लावली असून सदरची…

नवनियुक्त बीडीओ भालके यांची तालुक्यात सर्वात प्रथमच खोपेगावाला भेट

लातूर ( प्रतिनिधि ) आज दि-24-06-2022 रोजी लातूर पंचायत समिती येथे नवीन नियुक्त झालेले गट विकास अधिकारी मा. तुकाराम जी भालके यांनी लातूर तालुक्यात सर्वात प्रथम मौजे खोपेगाव गावाला भेट…

दमदाटी करून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून घेऊन जाणाऱ्या 2 आरोपींना अटक. 08 मोबाईल फोनसह 1 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

पोलीस ठाणे गांधी चौक चे तपास पथक व चार्ली पोलीस पेट्रोलिंग पोलिसांची कामगिरी लातूर :- ( प्रतिनिधी ) याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 16/06/2022 रोजी पोलिस स्टेशन गांधी चौक…

62 लाखांचा जवळपास 2 टन चंदनाचा मुद्देमाल जप्त.सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांची कारवाई.

1) साईनाथ अश्रृबा पुट्टे, पत्ता: सताळा ता उदगीर, लातूर 2) लतीफ अहमद कुट्टी पत्ता: केरळ 3) गिरीशकुमार वेल्लुतिरी पत्ता: केरळ वरील चंदनाचे मुद्देमाल कुठे वाहतूक केला जातो. त्याबद्दल अधिक तपास…

नियमित प्रकाशन व वार्षिक विवरण सादर न केलेल्या 156 वृत्तपत्रांचे टायटल होईल ब्लॉक  

नांदेड (प्रतिनिधी) दि. 15 :- विविध वृत्तपत्र अर्थात दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, द्विपाक्षिक आदींना कायदानुसार रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया (आरएनआय) यांच्याकडे रीतसर नोंदणी करणे व टायटल पडताळणी करून घेणे आवश्यक…

पेट शॉप व डॉग ब्रिडिंग सेंटरनी नोंदणी केल्या शिवाय सेंटर सुरु ठेवू नये.

लातूर,दि.13 (प्रतिनिधी):- माहे ऑगस्ट 2020 मध्ये सर्व पेट शॉप व डॉग ब्रिडींग सेंटर यांना महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळामार्फत नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे आवश्यक होते. परंतु अद्याप पर्यंत बहुतांश पेट…

10 लाख 70 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त.10 व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल.

सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम व परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांची कारवाई. चाकूर ( प्रतिनिधी) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्यावर…

7 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. पोलीस उपअधीक्षक डॉ.दिनेशकुमार कोल्हे यांचे मार्गदर्शनात निलंगा पोलीसांची कारवाई.

चोरीच्या 19 मोटार सायकलसह एका आरोपीस अटक. लातूर जिल्ह्यातील पाच गुन्हे उघडकीस. 1)लक्ष्मण संजय सुर्यवंशी, वय 21 वर्ष, रा. तुगाव (हालसी) ता.हुलसुर जि.बिदर 2) एक विधी संघर्ष बालक 1) गुरनं.245/2018…

Translate »
error: Content is protected !!