13 ऑगस्ट पासून जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन.
लातूर, (प्रतिनिधी)- आत्मा अंतर्गत रानभाज्यांचे महत्व प्रसारीत करण्या करिता व विपणन साखळी निर्माण करण्याकरिता सन 2022-23 मध्ये रानभाजी महोत्सव दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी कल्पतरु मंगल कार्यालय, औसा रोड लातूर…
