किनगाव (प्रतिनिधी) दगडवाडी गावातील ग्रामसेवक सय्यद हे गेल्या अनेक दिवसांपासून गायब आहे गावातील लोकांना अनेक अडचणी होत आहे या ग्रामसेवकाच्या अनेक तक्रारी दिल्या तरी सुद्धा अधिकारी पाठीशी घालत आहे हा ग्रामसेवक मी 10 दिवसाला येतो माझे काही काम नाही मी येणार नाही असे उत्तर देत आहे व 15 ऑगस्ट व 17 सप्टेंबर ध्वजारोहनास हजर नव्हते तरी या ग्रामसेवकावर कार्यवाही करावी असे गावातील लोकांचे म्हणने आहे.
