Spread the love


किनगाव (प्रतिनिधी) अहमदपूर तालुक्यातील दगडवाडी गावामध्ये 8/12/2022 रोजी भेट देऊन दि 18/12/2022 रोजी होणाऱ्या मतदानाच्या पूर्वी गावातील सर्व जनतेला आव्हान केले आहे की कोणालाही घाबरून व कुठल्याही प्रकारचे वाद न करता शांततेत मतदान पार पडावे असे सांगण्यात आले.त्यावेळी गावचे पोलिस पाटील विष्णू मुंडे, शिवसेना प्रमुख लक्ष्मण गुट्टे,ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ मुंडे,पिंटू मुंडे आणि सर्व गावकरी मंडळी उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!