
.
किनगाव (प्रतिनिधी)किनगाव मध्ये आज भगवान बाबा चौकामध्ये वंजारी सेवा संघ लातूर यांच्या वतीने भगवान बाबाची जयंती साजरी करण्यात आली.त्यावेळी बालाजी महराज जोडवाडी कर व किनगाव प्रवक्ते बालाजी मुंडे, हरिमामा सोनवणे लातूर जिल्हा अध्यक्ष,सरपंच व्यंकट दहिफळे,विशाल कातकडे,रवी सिरसाठ, शाम भाऊ मुंडे दगडवाडीकर,सोनू ,सतीश मुंडे,किशोर सानप,योगेश, अभिमन्यू मुंडे,राहुल,चंद्रप्रकाश भाऊ हंगे बहुसंख्येने भगवान बाबांवर प्रेम करणारे व संघाचे कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.
