
.
किनगाव (प्रतिनिधी) येथील महात्मा फुले महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून मेजर ध्यानचंद यांच्या जयंतनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राम बोडके,प्रमुख पाहुणे म्हणून किनगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश बंकवाड साहेब,पोलिस उपनरीक्षक गजानन अन्सापुरे साहेब प्रा.चेतन मुंडे, यांची उपस्थिती होती.
