
किनगाव (प्रतिनिधी)20 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने दोन दिवसापासून दिवस रात्र रिमझिम हजेरी लावली आहे.त्यापूर्वी पावसाने उघडीप दिल्यामुळे तोडणीस आलेला मूग, उडीद उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत होण्याची शक्यता आहे,त्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत.दगड वाडी गावामध्ये दोन दिवसापासून पावसाने सरासरी गाठली आहे.
