Tag: Latur

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या लातूर जिल्हा निमंत्रकपदी संगमेश्वर जनगावे यांची नियुक्ती.

मुंबई : ( प्रतिनिधी ) पत्रकारांच्या विविध समस्या, त्यांच्यावर होणारे हल्ले या विरोधात परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली देशभरात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती कार्य करते. या समितीच्या लातूर…

पोलीस कोठडीतून पळाला, पण स्थानिक गुन्हे शाखेला सापडला आरोपीस अटक.

लातूर (प्रतिनिधी) पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे दाखल असलेल्या प्राणघातक हल्ला, दंगा अशा गंभीर गुन्ह्यात आरोपी लखन ईश्वर कसबेला राहणार करडखेड तालुका उदगीर याला अटक करण्यात आली होती. तो अटकेमध्ये…

मारहाण करून मोबाईल पळविणाऱ्या आरोपीला मुद्देमालासह अटक.

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.. दोन गुन्हे उघडकीस 43000 रुपयांचा मुद्देमाल जप्त.. 1) अंकुश तानाजी जाधव, वय 21 वर्ष राहणार कोल्हे नगर लातूर. 2) सुशील रमेश कांबळे राहणार कोल्हे नगर लातूर…

पिकविमा कंपनीच्या विरोधात कडक कारवाई करावी, माजी मंत्री आ.निलंगेकरांचा प्रशासनास निर्वाणीचा इशारा.

लातूर (प्रतिनिधी )- पिकविमा योजनेच्या माध्यमातून नुकसानीपासून पिकास संरक्षण मिळण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी विमा कंपनीकडे रक्कम भरणा केलेली होती. मात्र यावर्षी पिकविमा कंपनीने नुकसान झालेल्या 60 टक्क्यापेक्षा अधिक शेतकर्‍यांना भरपाईपासून वंचीत…

कर्तृत्ववान माजी नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे यांना मराठवाडा भुषण पुरस्कार देऊन सन्मानित.

उस्मानाबाद ( प्रतिनिधी ) – भारतीय जन विकास मंच महाराष्ट्र राज्यातर्फे दिला जाणारा मराठवाडा भुषण पुरस्कार कर्तृत्ववान माजी नगरसेवक तथा डिपिडिसी सदस्य सिध्दार्थ दादा बनसोडे यांना माता जिजाऊ व युवकांचे…

जबरदस्तीच्या धर्मांतराविरोधात निवेदन नको, तर वॉर्निंग द्या.

माजी मंत्री आ. निलंगेकरांचे युवा मेळाव्यात आवाहनलातूर (प्रतिनिधी) - देशाच्या संस्कृती आणि धर्माला मोठी परंपरा आहे. मात्र या परंपरेला गालबोट लावण्याचे काम देशात कांही विघातक शक्तीच्या माध्यमातून होऊ लागलेले आहे.…

सैनिकी स्कुल आणि भरती परीक्षा केंद्राची खासदार सुधाकर शृंगारे यांची मागणी.

-केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची खासदारांनी घेतली भेटलातुर-(प्रतिनिधी) -- लातुर जिल्ह्यातल्या उदगीर येथे सैनिक भरती परीक्षा केंद्र तर लातुर येथे केंद्रीय सैनिकी स्कुल सुरुवात करण्यात यावे, अशी मागणी खासदार…

स्थानिक गुन्हे शाखेचे जोरदार आहे काम,एक दिवसाआड गुन्हे उघडकिस आणत आहेत छान.

स्थानिक गुन्हे शाखाची कामगिरी, 5 मोटारसायकली जप्त, मोटारसायकल चोरीचे 5 गुन्हे उघडकीस, एकूण 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.लातूर( प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर…

स्थानिक गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा, नऊ लाख छप्पन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

09 इसमाविरुद्ध मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल लातूर ( प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते.त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक…

तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलीस ठाणे भादा येथे गुन्हा दाखल. तलवार जप्त.

1)अक्षय सतीश आंबेकर, वय 26 वर्ष, राहणार आंदोरा तालुका औसा जिल्हा लातूर. याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक लोखंडी तलवार मिळून आली. सदरची तलवार जप्त करण्यात आली असून सदर युवकावरपोलीस…

Translate »
error: Content is protected !!