जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते ध्वजारोहण.
उस्मानाबाद,दि.26( श्रीकांत मटकीवाले ) भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,…
