Tag: Latur

महिला आयोग आपल्या दारी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर.

उस्मानाबाद ( श्रीकांत मटकीवाले) मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील डीपीडीसी हॉलमध्ये महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी,…

रेणापूर येथे स्व.धनंजय म्हेत्रे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली.

रेणापूर(प्रतिनिधी)- जात,धर्म, राजकीय पक्ष यापलीकडे जाऊन सर्वांशी मिळून मिसळून वागणारे,भाजपाचे नि:स्वार्थी,निष्ठावंत कार्यकर्ते स्व. धनंजय बाबुराव म्हेत्रे यांना बुधवारी (दि.३० नोव्हेंबर)श्री रेणुकादेवी मंदिर सभागृहात सर्वपक्षीय सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी विविध…

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध स्त्री रोग, प्रसुती शास्त्र तज्ञ डॉ भाऊराव यादव व कु. उर्वी यादव हे “मार्ग दीप भूषण” पुरस्काराने सन्मानित.

लातूर( प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामांकित स्त्रीरोग प्रसूती शास्त्रज्ञ व विलासरावजी देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथील स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभाग प्रमुख सुप्रसिद्ध प्रा.डॉ.भाऊराव यादव यांना व त्यांची कन्या…

खासदार, आमदार यांचे दुखणे नेमके कशासाठी? टक्केवारी मिळेना म्हणून की ठेकेदारीसाठी?

धाराशिव शहरातील बॅनरबाजीवर शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख साळुंके यांचा हल्लाबोल. धाराशिव -उस्मानाबाद ( श्रीकांत मटकीवाले) – दोन दिवसांपूर्वी गार्डन डेव्हलपमेन्ट व आठवडी बाजार नूतनीकरणाच्या कामांना अनुसरून खासदार ओमराजे व आमदार कैलास…

डॉ.प्रिया जाधव यांचा निवडीबद्दल सत्कार.

उस्मानाबाद – (श्रीकांत मटकीवाले)शहरातील बाळासाहेब जाधव सर यांची कन्या डॉ.प्रिया बाळासाहेब जाधव यांची उस्मानाबाद येथे नव्यानेच सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाली. या बद्दल जिल्हा परिषद पाणी…

संविधान जनजागरण रॅलीस शहरवासीयांचा मोठ्या प्रमाणात उत्सुर्फ प्रतिसाद, ठिकठिकाणी रॅलीचे भव्य स्वागत.

उस्मानाबाद -( जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत मटकिवाले) भारतीय संविधान दिनानिमित्त मतदार जनजागरण समिती उस्मानाबाद व संविधान जनजागरण समिती उस्मानाबादच्या वतीने संविधान जनजागरण रॅली काढण्यात आली होती या रॅलीस शहरवासीयांनी मोठ्या प्रमाणावर…

सरपंच,ग्रामसेवक व मुख्याध्यापक यांच्या सहकार्याने अतिक्रमण करुण बांधकाम केल्याने तिघावर कारवाई करण्याचे निवेदन

मौजे देवळाली ता जि उस्मानाबाद येथील जि प शाळेच्या 8-अ अंतर्गत उस्मानाबाद ( श्रीकांत मटकिवाले) उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली जिल्हा परीषद प्रा शाळेच्या 8 अअंतर्गत गावातील सरपंच ग्रामसेवक व मुख्याध्यापक यांच्या…

बांधकामावरील लोखंडी साहित्य चोरणारी टोळी जेरबंद.. लोखंडी साहित्य,वाहनासह 22 लाख 97 हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त.

सहा आरोपींना अटक. चोरीचे पाच गुन्हे उघड, स्थानिक गुन्हे शाखेची उत्कृष्ट कारवाई. लातूर ( प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये होणारे चोरी व घरफोडी चे गुन्हे उघडकीस आणण्याचे…

covid-19 या संसर्गित रोगाची लागण झाल्यामुळे मृत्यू पावलेल्या 2 पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयाचे चेक प्रदान

1)दिवंगत श्रीरंग गोविंदराव पाटील, राहणार नदीवाडी, तालुका निलंगा जिल्हा लातूर 2)दिवंगत भागवत रामराव गुट्टे, राहणार येलदरवाडी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर.

Translate »
error: Content is protected !!