Tag: MarathiNews

ग्रामपंचायत निवडणूक काळातमद्य विक्रीस बंदी.

उस्मानाबाद,दि.14(श्रीकांत मटकीवाले ): उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण 166 ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक दि.18 डिसेंबर 2022 होणार आहे, तर दि.20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी कार्यक्रम पार पाडण्यात येणार…

जलयुक्त शिवार अभियान परत सुरु करणार.

राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होणार मुंबई ( प्रतिनिधी) जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यापूर्वी जलयुक्त शिवार…

लातूर शहरातील रेल्वे आरक्षण आता १२ तास सुरु राहणार.

–जुन्या रेल्वे स्टेशनवरील आरक्षण केंद्राच्या वेळेत वाढ — खासदार सुधाकर शृंगारे यांच्या मागणी नंतर आरक्षण केंद्राची वेळ वाढवली. लातूर-(प्रतिनिधी )लातूर शहरातल्या जुन्या रेल्वे स्टेशनवरील आरक्षण कक्षाची वेळ वाढवून आठ तासावरून…

हिवाळी अधिवेशनात पोलीस पाटलांचे प्रश्न उपस्थित करा

उस्मानाबाद ( श्रीकांत मटकीवाले ) – नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर 22 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला पाठिंबा…

शाळा आणि ग्रंथालय यांची सांगड घातल्यास ग्रंथालयांना सुगीचे दिवस , डाॅ. गणपतराव मोरे

उस्मानाबाद,दि.11(श्रीकांत मटकीवाले ) – सद्या सोशल मीडियाच्या युगात वाचकांची संख्या कमी झाली असुन, वाचक वर्ग वाढविण्यासाठी ग्रामीण तसेच शहरी भागातील ग्रंथालयांनी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवल्यास मोठ्या प्रमाणात…

पोद्दार हॉस्पिटलचा २३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

शेकडो रुग्णांनी घेतला उपचार व सवलतीचा लाभ उत्कृष्ट आरोग्यसेवेचा यज्ञ अखंडितपणे चालवणाऱ्या डॉ. अशोक पोद्दार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव लातूर – ( प्रतिनिधी) मराठवाड्यातील एकमेव एनएबीएच व आयएसओ प्रमाणित ऑर्थोपेडिक हॉस्पिटल…

लातूर शहरातील वाहतूक कोंडीवर समन्वयातून तोडगा काढणार -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

वाहतूक समस्येवरील उपाययोजनांबाबत चर्चासत्रात मंथन ! • उपाययोजनांना लवकरच होणार सुरुवात• वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे• लघु, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना हाती घेणार लातूर, दि. 10 (प्रतिनिधी) : शहरातील…

उस्मानाबाद ग्रंथोत्सव २०२२ मधील ग्रंथ व वृक्ष दिंडीत संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन.

विद्यार्थ्यांना संविधान समजणे काळाची गरज..( गणेश वाघमारे) उस्मानाबाद 🙁 श्रीकांत मटकिवाले) भारतीय संविधान विद्यार्थ्यांना समजणे आवश्यक आहे,ग्रंथोत्सव २०२२ साजरा होत असतांना ग्रंथ व वृक्ष दिंडीत भारतीय संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन…

मतदान शांततेत पार पडावे सहायक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड यांचे आव्हान

किनगाव (प्रतिनिधी) अहमदपूर तालुक्यातील दगडवाडी गावामध्ये 8/12/2022 रोजी भेट देऊन दि 18/12/2022 रोजी होणाऱ्या मतदानाच्या पूर्वी गावातील सर्व जनतेला आव्हान केले आहे की कोणालाही घाबरून व कुठल्याही प्रकारचे वाद न…

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सहयोगी उपाध्यक्षपदी डॉ. चंद्रजित जाधव

मुंबई (क्री. प्रतिनिधी)- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सहयोगी उपाध्यक्षपदी खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव यांची निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात खो-खो पोचवण्यासाठी डॉ. जाधव यांनी महत्त्वाची कामगिरी केली…

Translate »
error: Content is protected !!