समूह राष्ट्रगीत गायनासाठी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक शाळा झाल्या सज्ज.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचेनागरिकांनाही राष्ट्रगीत गायनासाठी आवाहन १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. आहात तेथे थांबूनदेशासाठी करू यात अभिवादन नांदेड (प्रतिनिधी), दि. १६ :- भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण…
