१३ कोटी ९२ लाख रुपयांच्या विकास कामांचे, खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते भूमिपूजन.
लातूर-( प्रतिनिधी )केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील आठ गावांमध्ये नवीन पाणी पुरवठ्याच्या योजनेतील १३ कोटी ९२ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते करण्यात…
