परीक्षा केंद्रावरील होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी कॉफीमुक्त अभियान राबविणे बाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पत्रकार परिषद.
उस्मानाबाद :- ( श्रीकांत मटकिवाले)उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12वी) फेब्रुवारी/ मार्च -2023 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी फेब्रुवारी /मार्च 2023 दि. 21/2/2023 ते दि. 21/3/2023 या कालावधीमध्ये…
