लोकशाहीतील समतेचा गाभा संतसाहित्यामध्ये ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर.
लातूर दि.२३(प्रतिनिधी)- लोकशाहीतील सर्वात महत्वाचा असणारा समतेचा विचार याचा मुळ गाभा संतविचारातून आला आहे. संविधानातील सातही मुलभूत अधिकार याचा संदर्भ संतांच्या प्रत्येक अभंगातून प्रत्ययास येतो असे प्रतिपादन ह.भ.प. गहिनीनाथ महाराज…
