Category: विविध

रास्त भाव दुकानाचे महिन्यापासूनआधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार .

गावात ग्रामपंचायत ठिकाणी व रास्त भाव दुकानाचे महिन्यापासूनआधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार असल्यामुळे इकेवायसी करुन घ्यावी —जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे आवाहन लातूर दि.20( प्रतिनिधी ) पुढील महिन्यापासून…

आलमला येथे आर्ट ऑफ लिव्हिंग चे आनंद अनुभूती शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

औसा ( प्रतिनिधी) आलमला- श्री रामनाथ विदयालय, आलमला येथे 13 ते 18 सप्टेंबर 2022 दरम्यान आर्ट ऑफ लिव्हिंग चे आनंद अनुभूती शिबिर याचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात योगा,…

संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई च्या लातुर जिल्हाध्यक्ष पदी यशवंत पवार यांची निवड

लातूर (प्रतिनिधी) संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किसन भाऊ फुसे ,राज्य समन्वयक श्री नरेंद्र लचके ,राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक जव्हार मुथा यांच्या मार्गदर्शनानुसार पत्रकार संघाचे मराठवाडा…

डॉ. गीता वाघमारे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने इंग्रजी विषयांमध्ये संशोधन मार्गदर्शक म्हणून दिली मान्यता .

लातूर ( प्रतिनिधी ) लातूर येथील जय क्रांती महाविद्यालयात इंग्रजी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. गीता वाघमारे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने इंग्रजी विषयांमध्ये संशोधन मार्गदर्शक म्हणून…

आरोपींनी चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने एकूण 7 लाख 26 हजार रुपयाचा मुद्देमाल फिर्यादीला परत.

औराद शहाजानी पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी निलंगा ( प्रतिनिधी) याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 23/07/2022 ते दिनांक 25/07/2022 रोजीचे दरम्यान पोलीस ठाणे औराद शहाजनी हद्दीतील बालाजी मंदिर परिसरातील एका…

विविध गुन्ह्यातील 45 लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीना केला परत

स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे विवेकानंद पोलिसांची दमदार कामगिरी, लातूर (प्रतिनिधी) याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस ठाणे विवेकानंद व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत आरोपींना…

गणेश विसर्जनानिमित्त मद्यविक्री बंद.

गणेश चतुर्थीनिमित्त 31 ऑगस्ट व 6 सप्टेंबर 9 सप्टेंबर लातूर,दि.29( प्रतिनिधी ) लातूर जिल्ह्यात दिनांक 31 ऑगस्ट 2022 ते 9 सप्टेंबर,2022 या कालावधीत गणेशोत्सव हा सण मोठया प्रमाणात साजरा होत…

खोपेगाव तंटामुक्ती अध्यक्षपदी हणमंत मोरे तर उपाध्यक्षपदी अर्जुन शिंदे यांची बिनविरोध निवड.

लातूर ( प्रतिनिधी) आज दिनांक आज दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी नियमाने 15 ऑगस्ट ला घेण्यात येणारी ग्रामसभा हे 25 ऑगस्टला ठेवण्यात आली होती परंतु नेहमी प्रमाणे कोरम पूर्ण न…

गावठाण जमिनीवर अतिक्रमण केल्याने ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द

लातूर, दि.२८- ( प्रतिनिधी) औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील मागासवर्गीय समाजासाठीच्या गावठाण जमिनीवर अतिक्रमण केल्याने लक्ष्मण श्रीकृष्ण जाधव यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व लातूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरविले आहे. याप्रकरणी माजी सरपंच तानाजी…

लातूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप

पोलिसांनी खिलाडू वृत्तीने कर्तव्य निभवावे : उपप्राचार्य डॉ. सदाशिव शिंदे लातूर ( प्रतिनीधी) पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगी खिलाडूवृत्ती जोपासली जावी तसेच त्यांच्यातील कलागुणांचा विकास व्हावा या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक…

Translate »
error: Content is protected !!