Month: March 2022

गुन्हेगारास पोलिसांनी दाखवली पोलीसी खाकी, रस्त्यावरून काढण्यात आली वरात …

महिला पोलिसांच्या फटक्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले. लातूर :- ( प्रतिनिधी) शहरातील विवेकानंद पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या भागात मागील काही दिवसांपासून गौस मुस्तफा सय्यद हा सराईत गुन्हेगार दशहत निर्माण करत होता…

खाडगाव रोडवरील गुटखा किंग दोन भाई बनवतात डुप्लिकेट जर्दा, त्यामुळेच सुपारी विकणारे करत आहेत गर्दा.

लातूर :- ( दिपक पाटील ) कालपर्यंत अगदी फुटकळ असलेले गुटखा मालक आज लखोपती झालेत. असेच लातूर शहरातील खाडगाव रोडवरील दोन भाई, लोकांना घरी असलेल्या मशीनरीवर डुप्लिकेट जर्दा, रजनीगंधा ,…

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, 08 घरफोडीचे गुन्हे उघडकीस, सोन्याच्या दागिन्याची सह 02 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. दोन आरोपींना अटक.

लातूर ( प्रतिनिधि ) पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री.गजानन…

उसणे पैसे परत मिळत नसल्याच्या होता त्रास ,पोलीस कर्मचाऱ्याची स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या.

सुसाईट नोटमुळे घटनेची झाली पोलखोल औसा ( दिपक पाटील ) उसणे घेतलेले पैसे परत मिळत नसल्याच्या त्रासाला कंटाळून किल्लारी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतः वर रायफलने गोळी…

पोलिसांच्या मुलीचे घवघवीत यश.

निलंगा (प्रतिनिधी) केंद्र शासनातर्फे घेतल्या जाणार्‍या सैनिक स्कुल प्रवेश परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला .त्यात चंद्रपुर सैनिक स्कुल प्रवेश परिक्षेत उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले पोलीस नाईक /1557…

लातूर पोलीसांची वेश्याव्यवसायावर धाड, दोन आंटीसह पाचजण गजाआड, एक फरार.

लातूर : { दिपक पाटील } स्वराज नगर वसवाडी परिसरातील एका इमारतीत वेश्या व्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळाल्यावरून त्यांनी ही माहीती घेवुन आपल्या…

लातूर पोलिसांची विशेष मोहीम. उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या व आरडाओरडा करणाऱ्या 40 मद्यपी विरोधात कारवाई… प्रतिबंधक कारवाई व गुन्हे दाखल.

लातूर :- ( प्रतिनिधी) काही युवक उघड्यावर ओपन एरिया मध्ये, रस्त्याच्या कडेला,अंधाराचा फायदा घेऊन मद्यपान व नशापाणी करीत असताना आढळून आले होते. त्यावरून पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांचे आदेशावरून परिविक्षाधीन…

शासकीय कामात अडथळा व धक्काबुक्कीच्या घटनेत पोलीस अंमलदार व डॉक्टर यांच्यावर परस्पर विरोधी गुन्हे दाखल.

लातूर :- (प्रतिनिधी) दिनांक 28/02/2022 रोजी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस अमलदार श्री.काळे यांनी दिलेल्या फिर्यादि वरून पोलीस ठाणे शिवाजी नगर येथे डॉक्टर आनंद गोरे यांचे विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 110/2022…

Translate »
error: Content is protected !!