Month: September 2022

मराठवाडा मुक्ती लढ्यातील सचित्र प्रदर्शन पाहण्यासाठी लोकांची गर्दी

हुतात्मा स्मारक लातूर येथे भरले मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याच्या दुर्मिळ छायाचित्राचे आणि पुस्तकाचे प्रदर्शन ; राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले उदघाट्न लातूर दि.17 (प्रतिनिधी) मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या…

शारदीय नवरात्र महोत्सव – 2022 यात्रा व्यवस्था आणि बंदोबस्ताच्या नियोजना संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली पूर्व तयारी आढावा बैठक

उस्मानाबाद,दि.14(प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासनाने कोरोना बाबतचे निर्बंध शिथील केले असले तरी, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या असल्याने विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने प्रथमोपचार केंद्रे चालू करावीत तसेच पुरेशा प्रथमोपचार पेट्या…

लंपी चर्मरोगाचा लातूर जिल्ह्यातील पशुधनामध्ये शिरकाव

पशुधन पालकांनी घाबरून जाऊ नये , खालील लक्षण आढळताच प्रशासनास कळवावे.लातूर ( प्रतिनिधी) महाराष्ट्रामधील २० जिल्हयामध्ये लंपी चर्मरोगाचा पशुधनामध्ये प्रादुर्भाव दिसुन आला आहे. हा आजार कॅप्रीपॉक्स नावाच्या विषाणूमुळे होतो. हा…

डॉ. गीता वाघमारे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने इंग्रजी विषयांमध्ये संशोधन मार्गदर्शक म्हणून दिली मान्यता .

लातूर ( प्रतिनिधी ) लातूर येथील जय क्रांती महाविद्यालयात इंग्रजी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. गीता वाघमारे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने इंग्रजी विषयांमध्ये संशोधन मार्गदर्शक म्हणून…

किनगावचां मटके वाला किनगाव पोलिसांच्या जाळयात.

किनगाव ( प्रतिनिधी) फिर्यादी मलिकर्जून पलमटे पो.ना. यांच्या फिर्यादी वरून आरोपी अहमद शेख रा. पंचशील नगर किनगाव ताः अहमदपुर यांनी दिः7.9.2022 रोजी 17.45 वाजता किनगाव येथील पंचशील नगर मध्ये घरच्या…

जुगार अड्ड्यावर किनगाव पोलिसांचा छापा. जुगाराचे साहित्य,रोख रक्कम असा एकूण 5 लाख 44 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त. 20 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

किनगाव ( प्रतिनिधी) अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. किनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याचे अनुषंगाने किनगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार…

तासिका तत्वावरील शिल्पनिदेशक पदासाठी मुलाखत.

नांदेड (प्रतिनिधी) :- उमरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कोपा, हेल्थ सॅनेटरी इन्सपेक्टर, एम्प्लॉयबीटी स्किल, हॉस्पिटल हाऊसकिपींग, फिजीओथेरपी टेक्नीशियन या व्यवसायासाठी अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावरील शिल्प निदेशक पदे भरण्यात येणार…

सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांचा जुगारावर छापा,15 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

जुगारचे साहित्य,रोख रक्कम असा एकूण चार लाख सत्तावीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत. चाकूर ( प्रतिनिधी) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध…

एमआयडीसी पोलीस विशेष पथकाची कारवाई, 03 मोटारसायकलीसह 2,55,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.दोन आरोपींना अटक.

1) समीर अहमद अली सय्यद, वय 20 वर्ष, राहणार चांडेश्वर, तालुका जिल्हा लातूर. 2) अनिकेत बाबुराव सातपुते, वय 19 वर्ष, राहणार गंगापूर तालुका जिल्हा लातूर.

उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्राफीक सिग्नलचे उद्घाटन .

उस्मानाबाद ( प्रतिनिधी) उस्मानाबाद शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, नागरीकानी वाहतुक नियमांचे पालन करावे यासाठी उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज दि. 01 सप्टेंबर रोजी ट्राफीक सिग्नलचे उद्घाटन मा.…

Translate »
error: Content is protected !!