किनगाव (प्रतिनिधी) किनगाव येथील पाझर तलावात पडून एकाचा मृत्यू झाला.रेणापूर तालुक्यातील सय्यदपुर येथील प्रवीण लक्ष्मण चींतलवाड वय 35 वर्षे हा आज रोजी दुपारी 11 वाजता किनगाव येथील पाझर तलावात पडून बुडून मरण पावला आहे.सदरील माहिती प्रदीप लक्ष्मण चींतलवाड यांनी किनगाव पोलिस स्टेशन कळवली. पुढील तपास सपोनी शैलेश बंकवाड साहेब यांच्या आदेशानुसार पोना देवळे हे करत आहेत.
