कळंब -( राहुल हौसलमल) उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचे विद्यमान जिल्हा सरचिटणिस संजय (बापू ) घोगरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आजी माजी पदअधिका-यांचा आ . राणा (दादा) यांच्या उपस्थीत भाजपात प्रवेश केला पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये श्री.कालिदास वीर, श्री.सुनील पाटील, श्री.संतोष भांडे, श्री.दामोदर शिंदे सर, तय्यबभाई हाश्मी, श्री.बालाजी कटकुरे, ॲड.बाळासाहेब लोमटे, श्री.सचिन मडके सर, श्री.प्रेमचंद कांबळे, श्री.प्रशांत घोगरे, श्री.अमोल घोगरे, श्री.सागर घोगरे, श्री.अनिकेत पारवे, श्री.वैभव लोहार, श्री.यश घोगरे, श्री.धीरज घोगरे व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संयोजक श्री.नितीन पाटील, तालुकाध्यक्ष श्री.अजित पिंगळे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री.संजय पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.राजसिंह राजेनिंबाळकर, श्री.अरुण चौधरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री.प्रशांत लोमटे व कार्यकर्ते उपस्थित होते.
